शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : काँग्रेस नेत्याची जीभ घसरली, भाजपच्या महिला उमेदवाराबद्दल अपशब्द

पिंपरी -चिंचवड : प्रतिष्ठेच्या मावळ लढतीस बड्या नेत्यांची फौज

पुणे : आम्ही ‘ पुणेकर ’ निर्दोष ! घटलेल्या मतदानाला '' ते'' च जबाबदार

राष्ट्रीय : वाराणसीत मोदी विरुद्ध प्रियंका लढत नाही; काँग्रेसकडून पुन्हा 'या' उमेदवाराला संधी

राष्ट्रीय : गुजरातमध्ये 52 वर्षांचा मतदानाचा विक्रम मोडला; सत्ता परिवर्तनाचे संकेत?

राजकारण : स्वत:च्या पक्षाचा प्रचार न करणारे राधाकृष्ण विखे हे पहिले विरोधी पक्षनेते!

राजकारण : शिर्डीत कॉँग्रेसविरोधातच विखेंचे बंड; प्रचारात तटस्थता

मुंबई : कीर्तिकर-निरुपम यांच्यात वाढली चुरस!

राजकारण : उदित राज अखेर कॉँग्रेसमध्ये

राजकारण : काँग्रेसपेक्षा अधिक जागांवर भाजप रिंगणात