शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : दक्षिण मुंबईत मतदारांनी घेतली उमेदवारांची परीक्षा

मुंबई : दक्षिण मुंबईत उमेदवारांमध्ये रंगू लागल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या

ठाणे : प्रकाश आंबेडकरांची बदलापुरातील सभा गुंडाळली

राष्ट्रीय : मताधिक्य द्या अन्यथा मंत्रिमंडळातून डच्चू, काँग्रेसची नेत्यांना तंबी

राष्ट्रीय : 'नेहरु-गांधी कुटुंबीयांना टार्गेट करण्यापेक्षा 5 वर्षात काय केलं ते सांगा'

राष्ट्रीय : 'रामनाथ कोविंदही बायोडेटा घेऊन आलेले; शांत बसले म्हणून राष्ट्रपती झाले'

राष्ट्रीय : पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडण्याचा खटाटोप; नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला  

पुणे : लोकसभा मावळ निवडणूक:  पुणे, बारामतीकरांचा मावळ, शिरूरकडे मोर्चा

गोवा : गोव्यातील लढतींनंतर उमेदवारांचा आराम

राजकारण : लोकसभा निवडणूक: स्टार खेळाडूंच्या राजकीय मैदानातील कामगिरीवर लक्ष