शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राजकारण : 'काँग्रेससोबत आघाडी करणाऱ्यांना नरेंद्र मोदींनी केले ब्लॅकमेल'

ठाणे : मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला; शरद पवारांचे स्पष्ट संकेत

राजकारण : स्टार प्रचारकांचा मावळकडे मोर्चा

चंद्रपूर : भाजपची तीन काँँग्रेस नेत्यांविरुद्ध निदर्शने

वसई विरार : वजाबाकीच्या सिद्धान्तानुसार नोटाचे व्होट निकाल बदलणारे

क्राइम : कुस्तीपटू आणि पोलीस अधिकारी नरसिंग यादव यांचे निलंबन  

राष्ट्रीय : Video: खूनाचा आरोपी भाजपाचा अध्यक्ष, वाह! क्या शान है - राहुल गांधी 

महाराष्ट्र : भाजपने मला बारामतीत थांबूच दिले नाही; शरद पवारांचा खुलासा

महाराष्ट्र : पन्नास वर्षे सत्तेत राहण्याचा दावा करणाऱ्या भाजपाला पराभवाच्या भीतीने ग्रासलेय, अशोक चव्हाणांचा टोला 

राष्ट्रीय : काँग्रेस- तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; मतदान केंद्राजवळ फेकला गावठी बॉम्ब