शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : राहुल गांधींनी काकूंसाठी रद्द केली सभा ? बैठक घेऊन उरकला प्रचार

राष्ट्रीय : उमेदवारी जाहीर न करण्याचा भाजपचा फंडा; तर विद्यमान खासदाराची बंडखोरीची तयारी

राजकारण : नव्या शोधाबद्दल उद्धव ठाकरेंना नोबेल द्या; काँग्रेसची मागणी

ठाणे : भिवंडीत कुणबी आणि मुस्लीम मतदारांच्या हाती निकाल

संपादकीय : विरोधी ऐक्याची दिशा भरकटलेलीच?

राजकारण : गुजरात: मोदी यांच्या बालेकिल्ल्यामध्येच काँग्रेसने दिले आव्हान

राजकारण : आसाम: भाजप व काँग्रेस उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर

राजकारण : कर्नाटक: कॉँग्रेस-जेडीएस आघाडीचे भाजपसमोर आव्हान

राजकारण : छत्तीसगड: भाजप आणि काँग्रेसचेही नवे चेहरे

मुंबई : ‘आपलीमुंबईचीमुलगी’ विरुद्ध ‘चौकीदार’; सोशल नेटवर्किंगमध्ये वॉर