शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राजकारण : जोडीला मित्रपक्षाचे बळ; तरी दक्षिण मुंबईत काँटे की टक्कर

राजकारण : बॉक्सर विजेंदर सिंह निवडणुकीच्या रिंगणात; दिल्लीतून काँग्रेसच्या तिकीटावर लढणार

राष्ट्रीय : नवज्योतसिंग सिद्धूंवर 72 तासांची प्रचारबंदी, निवडणूक आयोगाची कारवाई

राष्ट्रीय : भ्रष्टाचारावर माझ्यासोबत 15 मिनिटे बोला, 'दूध का दूध, पानी का पानी होऊन जाईल;  राहुल गांधींचे मोदींना आव्हान

मुंबई : राफेल म्हणजे राहुल फेल, प्रकाश जावडेकरांची टीका  

मुंबई :  ...म्हणून उद्धव ठाकरेंना नोबेल पुरस्कार द्यावा, काँग्रेसने केली मागणी

तंत्रज्ञान : Lok Sabha Election 2019 : ‘राहुल रन’, ‘मोदी व्हर्सेस केजरी’ मोबाईल गेम्सचा धुमाकूळ

पुणे : प्रचाराच्या ताेफा झाल्या शांत ; प्रचाराचे साहित्य ठेवले झाकून

राष्ट्रीय : पीएम मोदी Vs प्रियंका गांधी; वाराणसीत कुणाचे पारडे जड ?

राष्ट्रीय : Lok Sabha Election 2019 : दिल्लीत आप-काँग्रेस युतीच्या चर्चांना पूर्णविराम