शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : उत्तर पश्चिम मुंबईत शिवसेनेला भाजपचा १00 टक्के पाठिंबा; काँग्रेसची मदार राष्ट्रवादीवर

मुंबई : तिसऱ्या टप्प्यातील प्रचार थंडावला, 23 एप्रिलला मतदान

महाराष्ट्र : ...तर भाजपने नथुराम गोडसेला ही तिकीट दिले असतं : काँग्रेस

राष्ट्रीय : 'हिंदू आतंकवाद' अधिकृत उच्चारणाऱ्याला भाजपने केंद्रीय मंत्री केलं'

मुंबई : मिलिंद देवरांच्या अडचणीत वाढ; आचारसंहिता भंगाचा गुन्हा

राजकारण : 'राज ठाकरेंच्या सभांचा खर्च टाका काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नावावर!'

राजकारण : 'पवार आमचे मित्र; पण पाठिंबा घेण्याचा प्रश्नच नाही'

मुंबई : आक्रमक काँग्रेसमुळे प्रचारात रंगत

रायगड : 'काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराने श्रीमंत भारतातील नागरिक गरीब बनले'

राजकारण : दिल्लीत कॉँग्रेस-आपमधील संभाव्य आघाडी संपुष्टात