शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : लाइट्स, कॅमेरा, रोल, अ‍ॅक्शन! ऊर्मिला आणि गोपाळ शेट्टी यांच्या प्रचाराला गर्दी

राष्ट्रीय : शुत्रघ्न सिन्हा बायकोसाठी काँग्रेसलाही धोका देतील; भाजप नेत्याची टीका

राष्ट्रीय : तो शहीदांचा अपमान नाही का? बाटला हाऊस चकमकीचा उल्लेख करत मोदींचा काँग्रेसला प्रश्न

राष्ट्रीय : राहुल गांधी ब्रिटिश नागरिक की भारतीय नागरिक?

महाराष्ट्र : प्रियंका चतुर्वेदींनी का सोडला काँग्रेसचा हात ? काय आहे खर कारण

राष्ट्रीय : एकीकडे 'व्होटभक्ती'चं राजकारण तर दुसरीकडे देशभक्ती - पंतप्रधान 

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोधासाठी विरोध हाच एकमेव अजेंडा : विजया रहाटकर 

मुंबई : ओव्हरहेड वायर तुटल्याने ट्रान्स हार्बर ठप्प, सकाळी-सकाळीच प्रवाशांची तारांबळ 

राजकारण : हेलिकॉप्टर, छोट्या विमानांचे प्रचारासाठी बुकिंग फुल्ल

मुंबई : ‘नोटाबंदीमुळे शेकडो लोकांचे नाहक जीव गेले’