शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नांदेड : वाढलेल्या टक्केवारीमुळे राजकीय वर्तुळात रंगताहेत चर्चा

नाशिक : ताई, माई, अक्का... प्रचार पडला फिक्का!

राष्ट्रीय : मोदी पोकळ बांबूसारखे, तर राहुल गांधी उसासारखे गोड, सिद्धूंनीं केली भन्नाट तुलना 

अहिल्यानगर : प्रस्थापित पक्षांकडून ‘ओबीसीं’ना ‘किंचित’ स्थान

मुंबई : जराही लाज असेल तर पंतप्रधान मोदींनी देशाची माफी मागावी, काँग्रेस-राष्ट्रवादीची मागणी

मुंबई : तिकिटाची आशा होती, पण काँग्रेस सोडण्याचं कारण गैरवर्तन; प्रियंका चतुर्वेदींनी बांधलं 'शिवबंधन'

राष्ट्रीय : हार्दिक पटेलच्या कानशिलात मारणाऱ्याने सांगितले कारण; पाटीदार आंदोलनाची किनार

पुणे : पुण्यात हाेणार हाय व्हाेल्टेज प्रचार ; स्टार प्रचारक घेणार सभा

मुंबई : देवरांविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल, शिवसेनेविरोधातील 'ते' विधान भोवले

पुणे : राजकीय पक्षांची आता मतदारांना स्लीप वाटपासाठी लगबग