शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : Video - 'चुनाव का महिना, राफेल करे शोर...' आव्हाडांचं मोदींवर गाण्यातून टीकास्त्र 

मुंबई : प्रियंका चतुर्वेदी आज शिवसेनेत प्रवेश करणार

राष्ट्रीय : Delhi Lok Sabha Election 2019: दिल्लीत काँग्रेस, 'आप'ला 'बसपा'चे आव्हान; चौरंगी लढत रंगणार

राष्ट्रीय : Lok Sabha Election 2019: काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांचा राजीनामा

राष्ट्रीय : Video : हार्दिक पटेल यांच्या कानशिलात लगावली, प्रचारसभेत स्टेजवरच घटना घडली

महाराष्ट्र : जीएसटीतील जाचकपणा काँग्रेसमुळेच: पियूष गोयल

गोवा : काँग्रेस निवडणुकीविषयी गंभीर नाही- मुख्यमंत्री

राष्ट्रीय : 'चौकीदार चोर है' जाहिरातीवर बंदी, निवडणूक आयोगाचा काँग्रेसला दणका 

मुंबई : प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भाजपची उमेदवारी कशी? काँग्रेसचा भाजपाला प्रश्न

राष्ट्रीय : शत्रुघ्न सिन्हांकडून सपा उमेदवार पत्नीचा प्रचार, काँग्रेस उमेदवार संतप्त