शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : मतांसाठी जात काढणारे मोदी पहिले पंतप्रधान : आनंद शर्मा 

मुंबई : पुनर्विकास नाही, तोवर मत नाही; बीडीडी चाळीत लागले बोर्ड

राष्ट्रीय : 'सारे मोदी चोर हैं'... मोदींचा राहुल गांधींविरोधात मानहानीचा दावा   

राजकारण : राज्यातील १० जागांसह देशात ९५ मतदारसंघांत आज मतदान

राष्ट्रीय : नोटाबंदीनंतर कमिशन घेऊन बदली केल्या जात होत्या जुन्या नोटा; काँग्रेसचा आरोप

जालना : औताडे यांचा प्रत्यक्ष भेटींवर भर

नांदेड : नांदेड लोकसभेसाठी आज मतदान

गोवा : कचऱ्याऐवजी तिजोरीच साफ केली; भाजपा सरकारवर काँग्रेसची तोफ

महाराष्ट्र : राज्यातील महाआघाडीच्या सर्व उमेदवारांना संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा

राष्ट्रीय : दिल्लीमध्ये आप-काँग्रेस आघाडीची शक्यता मावळली