शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

दिल्लीमध्ये आप-काँग्रेस आघाडीची शक्यता मावळली 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 8:37 PM

भाजपाला रोखण्यासाठी दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेस यांच्यात आघाडी होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. आता आम आदमी पक्ष दिल्ली आणि हरियाणामधील सर्व जागांवर स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली - भाजपाला रोखण्यासाठी दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेस यांच्यात आघाडी होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. आता आम आदमी पक्ष दिल्ली आणि हरियाणामधील सर्व जागांवर स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.  आपचे नेते संजय सिंह म्हणाले की, भाजपाला रोखण्यासाठी आम्ही काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी तयार होतो. मात्र आमच्यासोबत आघाडी करण्याची काँग्रेसची मनस्थिती आहे असे वाटत नाहीत. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करूनही जागावाटपाबाबत एकमत होऊ शकले नाही. आम्ही दिल्लीमध्ये 4-3 फॉर्म्युल्यावर आम्ही राजी झालो होतो, मात्र काँग्रेस वाटाघाडी करण्याची मन:स्थिती दाखवली नाही. तसेच हरियाणासाठी आम्ही 6-3-1 चा फॉर्म्युला दिला होता. मात्र गुलाम नबी आझाद आणि हुड्डा यांची वक्तव्ये पाहता त्यांची आघाडी करण्याची इच्छा आहे असे, वाटत नाही. 

 यावेळी आप आणि काँग्रेस यांच्यात आघाडी न होणे ही दु:खद बाब असल्याचेही संजय सिंह म्हणाले. काँग्रेस आणि आपमध्ये गेल्या काही महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीत आघाडीसाठी चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षांमध्ये पंजाब, हरिणाया आणि चंदिगडमधील मिळून 18 जागांसाठी आघाडीसाठी प्रयत्न सुरू होते. 

टॅग्स :Aam Admi partyआम आदमी पार्टीcongressकाँग्रेसPoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकDelhi Lok Sabha Election 2019दिल्ली लोकसभा निवडणूक 2019