शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : नाराज आणि बंडखोरांचे युती आणि आघाडीच्या दिग्गजांसमोर आव्हान!

राजकारण : पवार, राहुल गांधींकडून देशाच्या विभाजनाचा प्रयत्न; अमित शहांचा आरोप

राष्ट्रीय : 'हाताशिवाय दुसरं बटण दाबल्यास करंट बसेल', काँग्रेस नेत्याची मतदारांना धमकी

महाराष्ट्र : ...तर मोदींना काळ्या पाण्याची शिक्षा करावी लागेल - काँग्रेस

राष्ट्रीय : अखेर ठरलं... साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर देणार दिग्विजय सिंहांना टक्कर 

राष्ट्रीय : दिग्विजय सिंहांविरोधात भाजपाकडून लढणार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर?  

राजकारण : 'काँग्रेसमध्ये निष्ठावंतांपेक्षा गुंडांना प्राधान्य मिळतंय'

राष्ट्रीय : 'जातीय समीकरण जुळवण्यासाठीच भाजपाने रामनाथ कोविंद यांना केलं राष्ट्रपती'

अकोला : काँग्रेसच्या २५४ जणांविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा

राष्ट्रीय : इमरान खान यांच्या 'त्या' विधानामागे काँग्रेसचा डाव - संरक्षणमंत्री