शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राजकारण : काँग्रेसला धक्का; आमदार कोळंबकर यांचा राहुल शेवाळेंना पाठिंबा

महाराष्ट्र : चांगला जाहीरनामा लोकांपर्यंत नेण्यात काँग्रेसला अपयश : सुहास पळशीकर

राष्ट्रीय : राहुल गांधी वायनाड दौऱ्यावर; थिरुनेल्ली मंदिरात केली पूजा 

राष्ट्रीय : प्रियंका गांधी चोराची पत्नी; उमा भारतींचं वादग्रस्त विधान

सोलापूर : आघाडीसाठी एक - एक दिवस महत्त्वाचा, सावध राहा; शरद पवारांच्या सुचना

सोलापूर : काँग्रेसच्या काळात सर्वसामान्यांची नव्हे तर कार्यकर्ते, चेलेचपाटे, चमच्यांची गरिबी हटली

राष्ट्रीय : एन. डी. तिवारींच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू

राष्ट्रीय : काँग्रेसचे प्रचारगीत 'मैं ही तो हिंदुस्तान हूं' अडकले कॉपीराईटच्या वादात

राजकारण : मोदी यांनी प्रतिज्ञापत्रांत दिली उलटसुलट माहिती

नांदेड : नांदेड प्रतिष्ठेची लक्षवेधी लढत