शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : 'निकाल जाहीर झाल्यानंतर मोदी माजी पंतप्रधान ठरतील'

राजकारण : 'संविधान वाचविणे ही काळाची गरज'

नांदेड : भाजपाच्या काळात नांदेडचा विकास खुंटला

जालना : भाजप - शिवसेनेच्या भूलथापांना जुमानू नका- कैलास गोरंट्याल

मुंबई : शरद पवार निर्लज्जासारखं सत्तेच्या मागे धावले - उद्धव ठाकरेंचा घणाघात

पुणे : विविध 22 सामाजिक संघटनांनी दर्शवला आघाडीला पाठिंबा

पुणे : स्मृती इराणींनी चूक सुधारली म्हणजे ताे गुन्हा हाेत नाही : माधव भंडारी

राजकारण : 50 प्रायव्हेट जेट, हेलिकॉप्टर बुक करत भाजपाची प्रचारात आघाडी; काँग्रेसवर कुरघोडी

राष्ट्रीय : ७० वर्ष ज्यांनी अन्याय केला, ते आता 'न्याय' करणार का? - नरेंद्र मोदी 

सोलापूर :  'एक हसतमुख आणि दुसरे देशमुख या दोघांनी महाराष्ट्राची वाट लावली.'