शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

पुणे : पुण्याचे काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी चौकीदाराच्या हस्ते केले जाहीरनाम्याचे प्रकाशन

राष्ट्रीय : 'माझं काही खरं नाही'; भाजपाचा उमेदवार स्वतःच्या विजयाबद्दल साशंक

सोलापूर : इथेनॉल सुरू होण्यासाठी ७० वर्षे का लागली; पाशाभाई पटेल यांचा सवाल

महाराष्ट्र : मोदी सरकारच्या काळात अर्थव्यवस्था कोलमडली, रोजगार गेले; राहुल गांधींचा घणाघात

पुणे : राज ठाकरे व मोहन जोशी यांची भेट 

महाराष्ट्र : आघाडीच्या भ्रष्टाचाराचे वर्णन करण्यासाठी बाराखडी कमी पडेल, उद्धव ठाकरेंचा टोला

पुणे : पुण्यात प्रचारासाठी काँग्रेसला देशपातळीवरील नेत्यांची प्रतिक्षा 

राष्ट्रीय : राहुल गांधी यांच्याविरोधात बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली

राजकारण : 'बारामती पाडली तर पुस्तक लिहावं लागेल'

राजकारण : राहुल गांधी म्हणतात, 'आप'ला दिल्लीत 4 जागा देण्यास तयार, पण...