शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राजकारण : स्वत: चोरी करायची अन् दुसऱ्याला चोर म्हणायचं ही काँग्रेसची सवय; भाजपाचा प्रतिहल्ला

राष्ट्रीय : 'राफेल'मुळे बदनाम झालं छत्तीसगडमधलं एक गाव, सगळे उडवतात खिल्ली!

गोवा : देशाचा हरवलेला आत्मा पुन्हा मिळविण्यासाठी...

मुंबई : उर्मिला मातोंडकर यांच्यासमोर भाजपा कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी

बुलढाणा : Lok Sabha Election 2019 : युती व आघाडीत ‘सोशल मीडिया वॉर’!

मुंबई : उर्मिला मातोंडकर यांच्यासमोर भाजपा कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी, नाच; काँग्रेस कार्यकर्त्यांचा चोप

राजकारण : बसपाची बँकेतील 'माया' पाहून डोळे दीपतील; भाजपा, काँग्रेसपेक्षाही जास्त पैसा

अकोला : सेना-भाजपा आणि काँग्रेस विदर्भातून हद्दपार व्हावे हेच ध्येय - वामनराव चटप

अकोला : Lok Sabha Election 2019 : शहरी मतदारांच्या कौलासाठी तीन्ही उमेदवारांमध्ये स्पर्धा

राष्ट्रीय : मंदिरात पूजा करताना शशी थरुर यांना अपघात, डोक्याला 6 टाके पडले