शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : 'काँग्रेस पक्षाला लाज का वाटत नाही?'

महाराष्ट्र : एका अधिवेशनापुरता विरोधी पक्षनेता कोण? चर्चेला आले उधाण

महाराष्ट्र : चौथ्या टप्प्यात भाजप, सेनेच्या बालेकिल्ल्यात चुरस

मुंबई : उमेदवारांमध्ये रंगले आहे सोशल वॉर

मुंबई : मराठी मतांसाठी दक्षिण मुंबईत रस्सीखेच

मुंबई : पोरासाठी कायपण... अखेर राधाकृष्ण विखे पाटलांचा राजीनामा, राहुल गांधींनी स्वीकारला

राजकारण : मुकेश अंबानींचा मोदी सरकारला विरोध आहे का?; राज ठाकरेंचा दावा कितपत खरा

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील लोकप्रिय घोषणा, तू कितीबी ताण... ए लाव रे तो व्हीडिओ...

महाराष्ट्र : रणसंग्राम २०१९ : लक्ष्यस्थानी होतं भाजप अन् 'टार्गेट' झाली शिवसेना

क्राइम : भाजपाचा अल्पसंख्याग विभागाचा अध्यक्ष तडीपार; राष्ट्रवादीचा नेत्यालाही मनाई आदेश