शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : प्रियंका चतुर्वेदींचं प्रमोशन; शिवसेनेकडून 'उपनेते'पदी नियुक्ती

क्राइम : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत गुप्तहेर तेजीत 

राष्ट्रीय : सत्तर वर्षांत नोटबंदीसारखा मुर्खपणा कोणत्याही पंतप्रधानांनी केला नाही : राहुल गांधी

राष्ट्रीय : मौलाना आझाद यांच्या जागी जिनांचं नाव आलं; शॉटगनचा खुलासा

राष्ट्रीय : देशाच्या स्वातंत्र्यात आणि विकासात जिनांचे महत्त्वाचे योगदान - शत्रुघ्न सिन्हा

राष्ट्रीय : सनी देओल फिल्मी, पण मी खरा फौजी; कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा टोला

राष्ट्रीय : मालेगाव स्फोटातील आणखी एका आरोपीचे शहीद करकरेंविषयी वादग्रस्त वक्तव्य

महाराष्ट्र : Video: मोदींना शिवाजी महाराजांचे नावही नीट घेता येत नाही; काँग्रेसचा टोला

राजकारण : मध्यमवर्ग, करदाते ही देशाची संपत्ती- पंतप्रधान मोदी 

राजकारण : कुठेही शाखा नाही, अशी काँग्रेसची स्थिती-फडणवीस