शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : प्रचारसभेत मुन्नाभाई संजय दत्तला बापू दिसतात तेव्हा...

राष्ट्रीय : देशात 'मोदी कोड ऑफ कंडक्ट'; काँग्रेसचा निवडणूक आयोगाला टोला

राष्ट्रीय : गुरुदासपूरमध्ये सनी देओलला रोखण्यासाठी काँग्रेसकडून 'बॉर्डर'

राजकारण : Narendra Modi Exclusive Interview: काँग्रेस हा तर केवळ एका कुटुंबाचाच पक्ष - नरेंद्र मोदी

मुंबई : प्रतिज्ञापत्रात थकीत कर्जाची माहिती लपविली, पूनम महाजन यांच्यावर काँग्रेसचा आरोप

राष्ट्रीय : Narendra Modi Exclusive Interview: देशात सर्वत्र सरकारच्या बाजूनेच लाट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

राजकारण : Exclusive: मोदी सरकार बनवू शकणार नाहीत, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली येईल यूपीएचे सरकार - राहुल गांधी

राष्ट्रीय : VIDEO : अजान सुरू होताच राहुल गांधींनी भाषण थांबविले

राष्ट्रीय : चौथ्या टप्प्यातील प्रचार थंडावला, 29 एप्रिलला मतदान

राष्ट्रीय : Video : प्रचाराच्या धामधुमीत राहुल गांधी जेव्हा प्रियंका गांधींना भेटतात...