शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : ...म्हणून स्वामी सतत म्हणताहेत, 'राहुल गांधी भारतीय नाहीतच!'

राष्ट्रीय : 'चौकीदार चोर है' : सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर अखेर राहुल गांधींनी मागितली माफी

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या नोटिसीमागे राजकीय हेतू नाही, राजनाथ सिंहांचे स्पष्टीकरण

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या नागरिकत्वावर भाजपाकडून प्रश्नचिन्ह, प्रियंका गांधी म्हणाल्या बकवास

राजकारण : गरिबी, बेरोजगारी आऊट, चौकीदार इन; पाच वर्षात 'अशी' बदलली मोदींची भाषा

राष्ट्रीय : राहुल गांधींना गृह मंत्रालयाकडून नोटीस, पंधरा दिवसांत उत्तर देण्याचे आदेश

राष्ट्रीय : मोदी, शहा, राहुल गांधींकडून आचारसंहितेचा भंग? निवडणूक आयोगाकडून आज सुनावणी

राष्ट्रीय : मोदी अन् शहांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार, सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी

राष्ट्रीय : ... तर राजकारणातून संन्यास घेईन, नवज्योतसिंग सिद्धूंनी दिलं चॅलेंज

मुंबई : दक्षिण मुंबईतील चुरशीच्या लढतीत अमराठी टक्का निर्णायक