शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

सनी देओल फिल्मी, पण मी खरा फौजी; कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 11:59 AM

माध्यमांशी बोलताना कॅप्टन अमरिंदर सिंह म्हणाले की, सनी देओल एक अभिनेता असून तो फिल्मी फौजी आहे. तर मी असली फौजी असून आम्ही त्यांना पराभूत करणार आहोत. त्यामुळे गुरुदारपुरचे काँग्रेसचे उमेदवारी किंवा काँग्रेससाठी सनी देओल यांची उमेदवारी विशेष धोकादायक नसल्याचे म्हटले

नवी दिल्ली - नुकताच भाजपमध्ये सामील झालेला आणि गुरुदासपूरमधून लोकसभेचा उमेदवार असलेला अभिनेता सनी देओल याच्यावर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी निशाना साधला. यावेळी अमरिंदर सिंह यांनी सनी देओल केवळ फिल्मी असल्याचे सांगत, आपण असली फौजी असल्याचे म्हटले आहे. यावर सनी देओलकडून अद्याप काहीही प्रतिक्रिया आलेली नाही.

माध्यमांशी बोलताना कॅप्टन अमरिंदर सिंह म्हणाले की, सनी देओल एक अभिनेता असून तो फिल्मी फौजी आहे. तर मी असली फौजी असून आम्ही त्यांना पराभूत करणार आहोत. त्यामुळे गुरुदारपुरचे काँग्रेसचे उमेदवारी किंवा काँग्रेससाठी सनी देओल यांची उमेदवारी विशेष धोकादायक नसल्याचे म्हटले. अमरिंदर सिंह यांच्या टीकेवर सनी देओलचे काय प्रत्युत्तर येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

भाजपकडून २३ एप्रिल रोजी रात्री उशिरा पंजाबमधील तीन उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये तीन उमेदवाराचे नाव निश्चित झाले असून सनी देओलला गुरुदासापूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर किरण खैर यांना पुन्हा एकदा चंदीगढमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले. तर सोम प्रकाश यांना होशियारपूरमधून तिकीट देण्यात आले. गुरुदासपूरमध्ये सनी देओलसमोर काँग्रेसचे उमेदवार सुनील जाखड यांचे आव्हान आहे. जाखड विद्यमान खासदार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसSunny Deolसनी देओलBJPभाजपा