लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
"आता सगळ्यांना पवित्र व्हावं लागेल आणि ते काम सीबीआयच करेल" - Marathi News | bjp leader speaks on cbi investigation on tmc leaders before west bengal assembly election 2021 in tv debate | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"आता सगळ्यांना पवित्र व्हावं लागेल आणि ते काम सीबीआयच करेल"

BJP And TMC : भाजपा आणि तृणमूल काँग्रेसचे नेते आमनेसामने आले आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. ...

औरंगाबादच्या नामांतरावरून राजकीय वाद;मनपा निवडणुकीच्या तोंडावर मुद्दा उकरून काढल्याचा आरोप - Marathi News | Political controversy over the renaming of Aurangabad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :औरंगाबादच्या नामांतरावरून राजकीय वाद;मनपा निवडणुकीच्या तोंडावर मुद्दा उकरून काढल्याचा आरोप

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुद्दा उकरून काढल्याचा आरोप ...

शहरांची नावे बदलून काय होणार?; काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचा सवाल - Marathi News | What is the use of renaming of the cities asked congress leader Balasaheb Thorat | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शहरांची नावे बदलून काय होणार?; काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचा सवाल

भाजपकडून तेढ निर्माण करणारं राजकारण; थोरातांचा आरोप ...

‘मोदी पंतप्रधान आहेत तोवर बिनधास्त...’, राहुल गांधींच्या ट्विटवरून भाजप नेत्यानं साधला जोरदार निशाणा - Marathi News | BJP union minister Giriraj Singh on congress leader Rahul Gandhi over his new year message | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘मोदी पंतप्रधान आहेत तोवर बिनधास्त...’, राहुल गांधींच्या ट्विटवरून भाजप नेत्यानं साधला जोरदार निशाणा

सोशल मीडिया यूझर्स तर, ही वर्षातली पहिली राजकीय लढाई असल्याचे म्हणत आहेत. ...

२०२० मध्ये राजकारण गाजवणारे अराजकीय चेहरे कोणते? Best Political Memories In 2020 | Lokmat - Marathi News | Who are the anarchist faces in politics in 2020? Best Political Memories In 2020 | Lokmat | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :२०२० मध्ये राजकारण गाजवणारे अराजकीय चेहरे कोणते? Best Political Memories In 2020 | Lokmat

...

काँग्रेसचा मंत्री म्हणतो, 'ऐसी सरकार जुती पर | Congress Aslam Shaikh Speech | Maharashtra News News - Marathi News | The Congress minister says, 'Such a government is on the shoe Congress Aslam Shaikh Speech | Maharashtra News News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसचा मंत्री म्हणतो, 'ऐसी सरकार जुती पर | Congress Aslam Shaikh Speech | Maharashtra News News

...

भाजपचीही अभद्र युती | BJP in unnatural alliance | Devendra Fadnavis | Maharashtra politics | Lokmat - Marathi News | BJP is also an abusive alliance BJP in unnatural alliance | Devendra Fadnavis | Maharashtra politics | Lokmat | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपचीही अभद्र युती | BJP in unnatural alliance | Devendra Fadnavis | Maharashtra politics | Lokmat

...

सुवेंदू अधिकारी ममतांना अजून एक धक्का देणार, तृणमूलमधील हे नेते भाजपात दाखल होणार - Marathi News | Suvendu Adhikari will give another push to Mamata Banerjee, this leader from Trinamool Congress will join BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुवेंदू अधिकारी ममतांना अजून एक धक्का देणार, तृणमूलमधील हे नेते भाजपात दाखल होणार

Suvendu Adhikari News : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे. तसतसा राज्यातील राजकीय हालचालींना वेग येऊ लागला आहे. ...