देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
congress Karad Satara- कऱ्हाड येथील तहसीलदार कार्यालयासमोर केंद्र सरकारचे कृषी विरोधातील कायदे; इंधन दरवाढ याविरोधात शुक्रवारी काँग्रेस पक्षाच्यावतीने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ...
Congress Chiplun Ratnagiri- केंद्र सरकारने केलेल्या जाचक कृषी व कामगारविरोधी कायद्याविरोधात काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी उपोषण छेडण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देऊन परिसर दणाणून सोडण्या ...
शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांच्यावर पलटवार केला. ...
congress morcha Chiplun Ratnagiri- महागाईविरोधात घोषणा देत आठ बैलगाड्या, हातगाडीवर पेटविलेली चूल आणि लाकडाची मोळी घेतलेले ग्रामस्थ अशा थाटात चिपळूण काँग्रेसने निषेध मोर्चा काढला. ...
Sanjay raut answer to congress leader nana patoole, sachin sawant: संजय राऊत हे शरद पवारांचे प्रवक्ते असू शकतात. शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत. युपीएवर बोलायला युपीएमध्ये आसावेच लागते असे काही नाही. युपीए हा राष्ट्रीय विषय आहे, असे राऊत यांनी काँग् ...