लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
संजय राऊतांनी 'पायरी' दाखविल्यानंतर नाना पटोले संतापले; म्हणाले, 'आमच्या टेकूवर ठाकरे सरकार' - Marathi News | Nana Patole got angry after Sanjay Raut statement on UPA; Uddhav Thackeray CM help of congress | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :संजय राऊतांनी 'पायरी' दाखविल्यानंतर नाना पटोले संतापले; म्हणाले, 'आमच्या टेकूवर ठाकरे सरकार'

Nana patole Warn Shivsena leader Sanjay Raut: संजय राऊतांनी काही दिवसांपूर्वी युपीएचे अध्यक्षपद शरद पवारांकडे देण्याचे वक्तव्य केले होते. यावरून राज्यात काँग्रेस आणि शिवसेनेत ठिणगी पडली आहे. ...

Narendra Modi in Bangladesh : "मोदीजी अजून किती फेकणार?, हद्द झाली राव"; काँग्रेसची पंतप्रधानांवर बोचरी टीका - Marathi News | Congress Nana Patole Slams PM Modi Over Narendra Modi in Bangladesh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Narendra Modi in Bangladesh : "मोदीजी अजून किती फेकणार?, हद्द झाली राव"; काँग्रेसची पंतप्रधानांवर बोचरी टीका

Congress Nana Patole Slams PM Modi Over Narendra Modi in Bangladesh : बांगलादेशचा स्वातंत्र्यलढा माझ्यासाठी पहिले आंदोलन होते. त्यावेळी मला अटकही झाली होती, अशी आठवण मोदींनी सांगितली. यावरून काँग्रेसने मोदींवर हल्लाबोल केला आहे. ...

शेतकऱ्यांच्या भारत बंद समर्थनार्थ काँग्रेसचे जिल्हाभरात धरणे, उपोषण - Marathi News | District-wide dharna of Congress in support of farmers' shutdown in India | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतकऱ्यांच्या भारत बंद समर्थनार्थ काँग्रेसचे जिल्हाभरात धरणे, उपोषण

कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी मागील १०० दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. आतापर्यंत ३०० हून अधिक शेतकरी शहीद झाले आहेत. केंद्र सरकारने आधी चर्चेचा देखावा केला. मात्र, आता या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले आहे. या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दर्शविला आह ...

जिल्हाभरातील काँग्रेस उतरली रस्त्यावर: प्रत्येक तालुक्यातही आंदोलन - Marathi News | Congress took to the streets across the district: agitation in every taluka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्हाभरातील काँग्रेस उतरली रस्त्यावर: प्रत्येक तालुक्यातही आंदोलन

Congress Kolhapur- केंद्र सरकारचे अन्यायी तीन कृषी कायदे, महागाईविरोधात शुक्रवारी शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसनेही लक्षणीय सहभाग नोंदवला. जिल्हा काँग्रेस कमिटीसह सर्व तालुक्यांत एक दिवसाचे उपोषण सहभागी होण ...

सांगलीत कॉंग्रेसतर्फे उपोषण, भाजपने गरिबांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत  :विश्वजीत कदम - Marathi News | Sangli Congress fast, BJP should try to solve the problems of the poor: Vishwajeet Kadam, | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत कॉंग्रेसतर्फे उपोषण, भाजपने गरिबांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत  :विश्वजीत कदम

Vishwajeet Kadam Congress Sangli -केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोधासाठी कॉंग्रेस पक्षातर्फे काँग्रेस भवन समोर शुक्रवारी उपोषण आंदोलन झाले. त्यामध्ये कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, पृथ्वीराज पाटील, मोहनराव कदम, जयश्रीताई पाटील, विशाल पाटील आ ...

"मोदी-शहा आले तरी एकही जागा मिळणार नाही; उगाच त्यांचा वेळ वाया घालवू नका" - Marathi News | kerala assembly elections 2021 congress leader ramesh chennithala slams bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी-शहा आले तरी एकही जागा मिळणार नाही; उगाच त्यांचा वेळ वाया घालवू नका"

काँग्रेस नेते आणि केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला यांचा भाजपवर हल्लाबोल ...

शेतकरी आंदोलनाची दखल घेतली नाही, तर आणखी तीव्र लढा देऊ; नाना पटोलेंचा इशारा - Marathi News | farmers protest bharat band congress support nana patole slams pm narendr amodi government warns them | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकरी आंदोलनाची दखल घेतली नाही, तर आणखी तीव्र लढा देऊ; नाना पटोलेंचा इशारा

नवीन शेतकरी कायदे करून संसदेच्या स्थायी समिती समोर ठेवा, पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी ...

कणकवलीत काँग्रेसच्यावतीने इंधन दर वाढी विरोधात उपोषण - Marathi News | In Kankavali, the Congress has gone on a hunger strike against the fuel price hike | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत काँग्रेसच्यावतीने इंधन दर वाढी विरोधात उपोषण

Kankvali Congress Sindhudurg- केंद्र सरकारच्या तीन कृषीविरोधी कायद्याचा व इंधन दर वाढीचा निषेध म्हणून कणकवली तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने येथील तहसिलदार कार्यालयाच्याबाहेर शुक्रवारी एकदिवसीय उपोषण करण्यात आले. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात जो ...