लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
टाळी-थाळी, उत्सव खूप झालं, आता देशाला आधी लस द्या; राहुल गांधी कडाडले - Marathi News | rahul gandhi says first of all modi govt should give corona vaccine to all state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टाळी-थाळी, उत्सव खूप झालं, आता देशाला आधी लस द्या; राहुल गांधी कडाडले

Corona Vaccination: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या लस महोत्सवावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ...

Coronavirus: कोरोनाच्या गंभीर परिस्थितीचा विचार करुन दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकला; नाना पटोले यांची मागणी - Marathi News | congress leader nana patole demands to postpone 10th 12th exam due to coronavirus pandamic | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: कोरोनाच्या गंभीर परिस्थितीचा विचार करुन दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकला; नाना पटोले यांची मागणी

राज्य सरकार कडक निर्बंध लावून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत असताना परीक्षा घेणे संयुक्तीत ठरणार नसल्याचंही पटोले म्हणाले. ...

Belgoan Election: मराठी पोरानं काँग्रेस, भाजपाला जेरीस आणलं; शिवसेना खा. संजय राऊत प्रचारासाठी बेळगावात जाणार - Marathi News | Shivsena Sanjay Raut will Going for Campaigning of Shubham Shelke in belgoan election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Belgoan Election: मराठी पोरानं काँग्रेस, भाजपाला जेरीस आणलं; शिवसेना खा. संजय राऊत प्रचारासाठी बेळगावात जाणार

शिवसेना खासदार संजय राऊत हे येत्या १४ एप्रिलला बेळगावत शुभम शेळकेच्या प्रचारासाठी जाणार आहेत. याबाबत स्वत: संजय राऊत यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. ...

"एकदा सरकार म्हणतं लसीकरण मोहीम उत्सव; नंतर म्हणतं दुसरं युद्ध.. नेमकं काय आहे?", काँग्रेसचा सणसणीत टोला - Marathi News | Congress P Chidambaram Slams PM Narendra Modi Over Corona Vaccination | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"एकदा सरकार म्हणतं लसीकरण मोहीम उत्सव; नंतर म्हणतं दुसरं युद्ध.. नेमकं काय आहे?", काँग्रेसचा सणसणीत टोला

Congress P Chidambaram Slams Narendra Modi Over Corona Vaccination : काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी मोदींना सणसणीत टोला लगावला आहे. ...

"महाराष्ट्रातच का वाढतायत कोरोना रुग्ण? निवडणुका असलेल्या राज्यात का नाही? तपास करणार" - Marathi News | Why corona cases are increasing only in Maharashtra and not in states where elections are being held says aslam shaikh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्रातच का वाढतायत कोरोना रुग्ण? निवडणुका असलेल्या राज्यात का नाही? तपास करणार"

कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते, की मी इतर राज्यांसंदर्भात बोलणार नाही. मात्र, आम्ही वेगाने टेस्टिंग केली आहे आणि यामुळेही रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. ...

Corona Vaccine : "राहुल गांधींनी अद्याप कोरोना लस का नाही घेतली, की त्यांना घ्यायचीच नाही?", भाजपाचं टीकास्त्र - Marathi News | bjp ravi shankar prasad asks why has congress rahul gandhi not yet taken corona vaccine | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Corona Vaccine : "राहुल गांधींनी अद्याप कोरोना लस का नाही घेतली, की त्यांना घ्यायचीच नाही?", भाजपाचं टीकास्त्र

BJP Slams Congress Rahul Gandhi Over Corona Vaccine : भाजपाने राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे. ...

"केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे देशात कोरोनाची दुसरी लाट, अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी"  - Marathi News | Congress Rahul Gandhi Slams Narendra Modi And bjp Over Corona Vaccine and corona virus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे देशात कोरोनाची दुसरी लाट, अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी" 

Congress Rahul Gandhi Slams Narendra Modi Over Corona Vaccine : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ...

राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आरोपांना महत्त्व देत नाही; बाळासाहेब थोरातांचा पलटवार - Marathi News | balasaheb thorat replied radhakrishna vikhe patil over allegation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आरोपांना महत्त्व देत नाही; बाळासाहेब थोरातांचा पलटवार

बाळासाहेब थोरात यांना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारला होता. ...