लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
CoronaVirus News : "…तर आरोग्यमंत्री राजीनामा देणार का?"; पी चिदंबरम यांचा जोरदार हल्लाबोल, दिलं जाहीर आव्हान - Marathi News | congress p chidambaram attacks union health minister dr harsh vardhan over covid 19 vaccination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : "…तर आरोग्यमंत्री राजीनामा देणार का?"; पी चिदंबरम यांचा जोरदार हल्लाबोल, दिलं जाहीर आव्हान

CoronaVirus Marathi News and Live Updates P Chidambaram And Harsh Vardhan : काँग्रसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी हर्षवर्धन यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच जाहीर आव्हान दिलं आहे. ...

Exit Poll 2021: ममतांची हॅट् ट्रिक, भाजपचीही मुसंडी; तामिळनाडूत अण्णाद्रमुकला धक्का; एक्झिट पोलचे निष्कर्ष - Marathi News | Exit Poll 2021: Mamata Banerjee Has Edge, DMK Sweeps Tamil Nadu, Left Wins Kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Exit Poll 2021: ममतांची हॅट् ट्रिक, भाजपचीही मुसंडी; तामिळनाडूत अण्णाद्रमुकला धक्का; एक्झिट पोलचे निष्कर्ष

आसामात भाजप सत्ता राखणार, केरळात पुन्हा एलडीएफ ...

काँग्रेस आमदारांकडून मुख्यमंत्री सहायता निधीत महिन्याचा पगार; थोरात यांनी दिला वर्षाचा पगार - Marathi News | Monthly salary from Congress MLAs in CM Assistance Fund | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेस आमदारांकडून मुख्यमंत्री सहायता निधीत महिन्याचा पगार; थोरात यांनी दिला वर्षाचा पगार

महसूलमंत्री थोरात यांनी दिला वर्षाचा पगार ...

देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल करा, एसआयटी नेमा; काँग्रेसची मागणी - Marathi News | congress bhai jagtap demands that lodge fir against devendra fadnavis and pravin darekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल करा, एसआयटी नेमा; काँग्रेसची मागणी

भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. ...

Puducherry Exit Poll 2021: पंतप्रधान मोदींची जादू चालणार; पुद्दुचेरीमध्ये ‘कमळ’ फुलणार  - Marathi News | puducherry exit poll result 2021 nda may win assembly election congress upa bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Puducherry Exit Poll 2021: पंतप्रधान मोदींची जादू चालणार; पुद्दुचेरीमध्ये ‘कमळ’ फुलणार 

Puducherry Exit Poll 2021: पुद्दुचेरीमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये तीव्र स्पर्धा होत असली, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू चालणार असून, भाजपप्रणित NDA सत्तेत येऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. ...

Kerala Exit Poll 2021: केरळमध्ये ४० वर्षांचा रेकॉर्ड मोडणार; पिनरायी विजयन सत्ता राखणार! - Marathi News | kerala exit poll results 2021 who will win ldf or udf or left congress bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kerala Exit Poll 2021: केरळमध्ये ४० वर्षांचा रेकॉर्ड मोडणार; पिनरायी विजयन सत्ता राखणार!

Kerala Exit Poll 2021: केरळमध्ये ४० वर्षांचा रेकॉर्ड मोडला जाण्याची शक्यता असून, LDF ला सर्वाधिक जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ...

Assam Exit Poll 2021: 'चहाच्या मळ्या'त पुन्हा 'कमळ' फुलणार; आसामबाबत सगळ्या एक्झिट पोलचं एक(च)मत - Marathi News | Exit Poll 2021: BJP will come again in Assam, Possibility to form a government by winning 85 seats | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Assam Exit Poll 2021: 'चहाच्या मळ्या'त पुन्हा 'कमळ' फुलणार; आसामबाबत सगळ्या एक्झिट पोलचं एक(च)मत

ईशान्यमध्ये सर्वात मोठं राज्य आसाम विधानसभेच्या एकूण १२६ जागांसाठी तीन टप्प्यात मतदान पार पडले. ...

वह हृदय नहीं है पत्थर है, जिस...; राहुल गांधींचा कविता शेअर करत मोदींवर हल्लाबोल   - Marathi News | Congress leaer Rahul gandhi attacked without naming pm modi said he is not a heart it is a stone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वह हृदय नहीं है पत्थर है, जिस...; राहुल गांधींचा कविता शेअर करत मोदींवर हल्लाबोल  

कोरोना काळात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर सातत्याने हल्ले चढवत आहेत. ते कधी लशींच्या निर्यातीवरून, तर कधी ऑक्सिजनच्या कमतरतेवरून सरकारवर तोफा डागत आहेत. (Rahul gandhi) ...