देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Coronavirus in India: नवे राजभवन, मुख्यमंत्री निवास, मंत्री आणि अधिकाऱ्यांची निवासस्थाने, सर्किट हाऊस यांच्यासह सर्व मोठ्या बांधकामांच्या कामाला स्थगिती दिली आहे. ...
‘Missing report’ filed against Amit Shah: लवकरच देशाच्या गृहमंत्र्यांना शोधलं जाईल आणि ते पुन्हा त्यांचे कर्तव्य निभावतील अशी अपेक्षा आहे असा चिमटाही NSUI नं भारतीय जनता पार्टी आणि अमित शहांना लगावला आहे. ...
Congress Rahul Gandhi Slams Narendra Modi : काँग्रेस नेते राहुल गांधी कोरोनाची देशातील स्थिती, लसीकरण, औषधं असा विविध मुद्द्यांवरून गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. ...
एकेकाळी काँग्रेसकडून मंत्रीपद भूषवलेल्या कृपाशंकर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून त्यांच्या कामाचं कौतुक केलंय. “तुमच्या सक्षम आणि कुशल नेतृत्वात राज्य सरकार आणि महानगरपालिका महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे ...
रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी इस्रायलकडून गाझा पट्टीत शेकडो हवाई हल्ले करण्यात आले. या आधी हमास आणि इतर अतिरेकी संघटनांनी इस्रायलची राजधानी तेल अवीव आणि बीरशेबा या शहरावर हल्ले केले होते. ...