लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयुक्त

आयुक्त, मराठी बातम्या

Commissioner, Latest Marathi News

कोरोनामुळे फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी पुन्हा लांबणीवर - Marathi News | Corona has again postponed the implementation of the hawker policy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनामुळे फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी पुन्हा लांबणीवर

कोरोनामुळे ठाणे महापालिकेच्या फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी देखील लांबणीवर पडली आहे. त्यातही कोरोनाचे संकट ओढावल्याने रस्त्याच्या कडेला, फुटपाथच्या बाजूला व्यावसाय करणाºया फेरीवाल्यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. ...

ठाणे महापालिकेने माझे कुटुंब माझी जबाबदारीचे अर्धे युध्द जिंकले, सर्व्हे केलेल्या १९ लाख ४८ हजार १०२ जणांची होणार आरोग्य तपासणी - Marathi News | Thane Municipal Corporation My family won half the battle of my responsibility, 19 lakh 48 thousand 102 people surveyed will get health check up | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाणे महापालिकेने माझे कुटुंब माझी जबाबदारीचे अर्धे युध्द जिंकले, सर्व्हे केलेल्या १९ लाख ४८ हजार १०२ जणांची होणार आरोग्य तपासणी

माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत ठाणे महापालिकेने पहिला टप्पा यशस्वी पार केला असून यामध्ये तब्बल १९ लाख ४८ हजार १०२ नागरीकांचा सर्व्हे पूर्ण केला आहे. आता दुसºया टप्यात या नागरीकांच्या आरोग्याची योग्य ती खरबदारी पालिका घेणार आहे. ...

Corona virus : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने महापालिकेकडून मनुष्यबळ पूर्ववत करण्यास सुरुवात - Marathi News | Corona virus : As the incidence of corona decreased manpower began to undo | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने महापालिकेकडून मनुष्यबळ पूर्ववत करण्यास सुरुवात

बांधकाम-मिळकत कर-पाणी पुरवठा विभागाचे मनुष्यबळ 'कोरोना ड्युटी'तून मुक्त  ...

....म्हणून पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी डोळ्याला काळी पट्टी बांधून केले आगमन - Marathi News | .... So Pimpri Police Commissioner Krishna Prakash arrived on stage with a black scale on eye | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :....म्हणून पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी डोळ्याला काळी पट्टी बांधून केले आगमन

आयुष्यात आलेल्या अंधाराला न डगमगता आपण पुढे जायला हवे.... ...

नवरात्रौत्सवात गर्दी टाळा, ऑनलाईन दर्शन घ्यावे - Marathi News | Avoid crowds during Navratri, visit online | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नवरात्रौत्सवात गर्दी टाळा, ऑनलाईन दर्शन घ्यावे

navratri, commissioner, kolhapur कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रौत्सवामध्ये अंबाबाई मंदिर परिसरात नागरिकांनी गर्दी न करता देवस्थान समितीने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाईन अथवा स्थानिक चॅनेलवरून थेट मंदिरातून प्रसारित होणाऱ्या देवीचे दर्शन घ्यावे, असे आ ...

पिंपरीतील महिलांसह सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव कटिबद्ध ; पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश - Marathi News | Always committed to the safety of ordinary citizens, including women in Pimpri; Commissioner of Police Krishna Prakash | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीतील महिलांसह सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव कटिबद्ध ; पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

पिंपरीत सुराज्य निर्माण करण्यासाठी अहोरात्र अतोनात प्रयत्न करणार ...

पाकिस्तानचा नवा डाव! ‘आयएसआय’चा नाशकात ‘एजंट’ नेमण्यासाठी ‘हनी ट्रॅप’ - Marathi News | Pakistan's new strategy! Honey trap of ISI for appoint agent in Nashik | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाकिस्तानचा नवा डाव! ‘आयएसआय’चा नाशकात ‘एजंट’ नेमण्यासाठी ‘हनी ट्रॅप’

Honey Trap : पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांचा सावधगिरीचा इशारा ...

corona virus : छप्पन्न दिवसांमध्ये ६४८ जण झाले कोरोनामुक्त, रुग्णांची सोय - Marathi News | Sangli Municipal Corporation's Kovid Center closed: Nitin Kapdanis | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :corona virus : छप्पन्न दिवसांमध्ये ६४८ जण झाले कोरोनामुक्त, रुग्णांची सोय

Muncipal Corporation,commissioner, coronavirus, sanglinews कोरोनाबाधितांची घटती संख्या पाहता, महापालिकेने आदिसागर कोविड सेंटर बुधवारपासून बंद करण्यात आले. तशी माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. या कोविड सेंटरमधून आजअखेर ६४८ रुग्ण कोरोनामुक्त ...