जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय स्थानिक स्वराज्य संस्था व शैक्षणिक संस्था आदींना २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत संविधान सप्ताह साजरा करण्याचे निर्देश देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा शाखेच्य ...
जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरणाचा शुभारंभ २७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील १ हजार ५ २५ शाळांमधील २ लक्ष ८२ हजार २८७ बालकांना ही लस देण्यात येणार आहे. ...
एमआयडीसीतील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन केंद्राला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी भेट देऊन पाहणी केली. दोन वर्षांपूर्वीच पूर्ण होऊनही या अग्नीशमन केंद्राची इमारत वापराविना पडून आहे. ...
राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांवर नोकरभरती करण्यासोबतच विना अनुदानित शिक्षकांना त्वरित अनुदान देणे, सर्व शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करावी, सातवा वेतन आयोग लागू करावा, विना अट वरिष्ठ व निवड श्रेणी देण्यात यावी आदी मा ...
देशातील ११५ आकांक्षित जिल्ह्यांत समावेश असलेल्या गडचिरोलीला प्रगत जिल्ह्यांच्या यादीत आणण्यासाठी केंद्र सरकार कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. पण विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची कमतरता अजूनही जाणवत आहे. ...