२०१७-१८ या वर्षातील खरीप हंगामातील पिकांचा शेतकऱ्यांनी भरलेला विमा मिळावा, यासाठी शेतकºयांनी व संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २३ दिवस व विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ६ दिवस त्याच बरोबर जिल्हाबंद, मोर्चे व केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन मदत देण ...
वैद्यकीय सेवेचा लाभ घेण्यासाठी आलेल्या जिल्ह्याबाहेरील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना सुविधा व्हावी या उद्देशाने येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘मायेची शिदोरी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचा श्रीगणेशा शुक्रवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या ...
मानवी आरोग्याला अतिशय धोकादायक फ्लायअॅशला (राख) सध्या पाण्याचा मुलामा देण्यात येत आहे. उड्डाणपूल भरावात अदानी वीज कारखान्यातील फ्लायअॅश भरणे सुरु आहे. रस्त्यावरील पडलेली धूळ अजूनपर्यंत कंत्राटदाराने उचल केली नाही. ...
जिल्ह्याच्या विकासात प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि जनतेने समन्वय आणि सहकार्य करत आपल्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करु, असे प्रतिपादन नवनियुक्त जिल्हाधिकारी रुचेश जयंवशी यांनी केले. ...
जिल्ह्यातील केरोसीन विक्रेते व स्वस्त धान्य दुकानादारांनी शासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात गुरूवारी (दि.१५) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. ...
येथील जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची अकोला येथे महाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली असून, त्यांच्या जागी अपंग कल्याण विभागाचे आयुक्त रूचेश जयवंशी यांची नियुक्ती झाली आहे. ...