लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्वच्छता टिप्स

Cleaning tips in Marathi, मराठी बातम्या

Cleaning tips, Latest Marathi News

स्वच्छता-Cleaning-गृह स्वच्छताच नाही तर पर्सनल क्लिनिंग आणि हायजिनपर्यंत सर्वकाही कसे करायचे हे सांगणाऱ्या उपयुक्त टिप्स.
Read More
किती दिवसांनी बदलायला हवी भांडी घासायची घासणी किंवा स्पंज, घाणेरड्या घासणीने पाहा कोणते आजार होतात.. - Marathi News | Kitchen Cleaning Tips : How many days should the dishwashing sponge be changed | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :किती दिवसांनी बदलायला हवी भांडी घासायची घासणी किंवा स्पंज, घाणेरड्या घासणीने पाहा कोणते आजार होतात..

Kitchen Cleaning Tips : दिसायला जरी स्वच्छ दिसत असेल, पण घासणी किंवा स्पंजमध्ये अनेक बॅक्टेरिया असतात. जे अनेक आजारांचं कारण ठरू शकतात. अशात भांडी घासायची घासणी किंवा स्पंज किती दिवसांनी बदलायला हे माहीत असणं गरजेचं आहे. ...

सोफा-बेडवर चहाकॉफी सांडून पडलेले डाग काढण्यासाठी एकदम सोपी ट्रिक, कळणारही नाही इथे डाग होता... - Marathi News | remove tea stains from sofa at home remove coffee stains from sofa naturally remove old tea coffee stains from sofa & bed | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सोफा-बेडवर चहाकॉफी सांडून पडलेले डाग काढण्यासाठी एकदम सोपी ट्रिक, कळणारही नाही इथे डाग होता...

remove tea stains from sofa at home : remove coffee stains from sofa naturally : remove old tea coffee stains from sofa & bed : गादी, बेड किंवा सोफ्यावर पडलेले डाग स्वच्छ करण्यासाठी घरगुती सोपे उपाय... ...

घर स्वच्छ असलं तरी घरातल्या 'या' जागा असतात खूप घाणेरड्या, इन्फेक्शन होऊन वाढतात आजारपणं..  - Marathi News | 8 dirtiest places in home, home cleaning tips, how to clean house | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घर स्वच्छ असलं तरी घरातल्या 'या' जागा असतात खूप घाणेरड्या, इन्फेक्शन होऊन वाढतात आजारपणं.. 

8 dirtiest places in home: अगदी स्वच्छ, चकाचक दिसणाऱ्या घरातही अशी काही ठिकाणं असतात जिथून इन्फेक्शन होण्याचा खूप धोका असतो... ...

न धुताही बुटांचा घाणेरडा वास जाईल पळून, ट्राय करा 'या' सोप्या घरगुती ट्रिक-बूट चकाचक - Marathi News | How to remove shoe smell without washing it | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :न धुताही बुटांचा घाणेरडा वास जाईल पळून, ट्राय करा 'या' सोप्या घरगुती ट्रिक-बूट चकाचक

Shoes Smell : सामान्यपणे लोक हाच विचार करतात की, शूजचा वास घालवण्यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे शूज धुणे. पण असं अजिबात नाहीये. शूज पुन्हा पुन्हा धुणं काही सोपं काम नाही. ...

हात ओले न करता लादी पुसण्याची खास ट्रिक! कपडे, हात खराब न करता स्वच्छ करा लादी - Marathi News | Easy Trick To Clean Floor Without Using Water Or Hands Floor Cleaning Hacks | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हात ओले न करता लादी पुसण्याची खास ट्रिक! कपडे, हात खराब न करता स्वच्छ करा लादी

Easy Trick To Clean Floor : स्प्रे मॉप हे सर्वात उत्तम साधन आहे. यात एक पाण्याची/क्लिनरची छोटी बाटली जोडलेली असते. ...

मॉल किंवा दुकानातून आणलेले नवेकोरे कपडे न धुता लगेच घातले तर बघा काय होतं.. - Marathi News | Why should we wash new clothes before wearing | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मॉल किंवा दुकानातून आणलेले नवेकोरे कपडे न धुता लगेच घातले तर बघा काय होतं..

Is it okay to wear new clothes without washing : अनेकदा असा प्रश्न पडतो की, नवीन कपडे न धुता घालावेत की नाही? असं केल्यास काय होऊ शकतं? हेच आज आपण पाहणार आहोत. ...

बाथरुमच्या पिवळ्या टाइल्स १० मिनिटांत चकाचक स्वच्छ करणारे किचनमधले २ पदार्थ, ५० रुपयांत काम फत्ते - Marathi News | how to remove yellow stains from bathroom tiles, home hacks to get rid of yellow stains from bathroom tiles | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाथरुमच्या पिवळ्या टाइल्स १० मिनिटांत चकाचक स्वच्छ करणारे किचनमधले २ पदार्थ, ५० रुपयांत काम फत्ते

Cleaning Tips For Bathroom: बाथरुममधल्या टाईल्सचा पिवळटपणा काही केल्या कमी होत नसेल तर पुढे सांगितलेला एक सोपा उपाय करून पाहा...(how to remove yellow stains from bathroom tiles?) ...

खिडकीत कबुतरांचा उच्छाद? काळ्या पिशवीचा १ उपाय, कबुतरं घरात येत नाहीत.. - Marathi News | Cheap Trick To Keep Pigeons Away From Balcony By Using Black Foil | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खिडकीत कबुतरांचा उच्छाद? काळ्या पिशवीचा १ उपाय, कबुतरं घरात येत नाहीत..

Cheap Trick To Keep Pigeons Away From Balcony : हा घरगुती उपाय बराच चर्चेत आहे : ...