लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा

Cinema, Latest Marathi News

अनिल कपूर यांचा आवडता मराठी कलाकार कोणता माहितीये? - Marathi News | anil-kapoor-favorite-marathi- actor-laxmikant-berede-hamal-de-dhamal-movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिल कपूर यांचा आवडता मराठी कलाकार कोणता माहितीये?

Anil kapoor: अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर यांसारख्या मराठी कलाकारांनी बॉलिवूडमध्ये अनेक भूमिका गाजवल्या आहेत. ...

'DDLJ'चं शुटिंग अन् पतीचं निधन, प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला होता दु:खाचा डोंगर - Marathi News | himani-shivpuri-her-husband-passed-away-while-she-was-shooting-for-ddlj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'DDLJ'चं शुटिंग अन् पतीचं निधन, प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला होता दु:खाचा डोंगर

DDLJ Actress: 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या सिनेमा महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली अभिनेत्री म्हणजे हिमानी शिवपुरी. हा सिनेमा शूट करत असतांना त्यांना मोठ्या दु:खाचा सामना करावा लागला. ...

छोट्या पडद्यावरील 'द्रौपदी'च्या घरी घडलेलं 'महाभारत', नवऱ्याला कंटाळून सोडला अभिनय - Marathi News | where-is-mahabharat-draupadi-roopa-ganguly-after-36-years-attempted-suicide-three-times | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाभारत' फेम अभिनेत्रीने तीन वेळा केलेला आत्महत्येचा प्रयत्न

Roopa ganguly: रुपा गांगुली यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. इतंकच नाही तर एकेकाळी त्यांनी चक्क ३ वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ...

मार्चमध्ये 'धुरंधर' अन् 'टॉक्झिक'ची हवा, एप्रिलमध्ये काय होणार? 'या' सिनेमांकडे लक्ष - Marathi News | list of movie releases in april after dhurandhar and toxic storm on box office in march | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मार्चमध्ये 'धुरंधर' अन् 'टॉक्झिक'ची हवा, एप्रिलमध्ये काय होणार? 'या' सिनेमांकडे लक्ष

सलमान खान ते अक्षय कुमार सगळेच स्टार रांगेत ...

मोहनलाल यांच्या 'दृश्यम ३'च्या रिलीज डेटची घोषणा; 'या' दिवशी चित्रपटगृहात येणार, फक्त काही दिवस बाकी! - Marathi News | Drishyam 3 Release Date 2 April 2026 Mohanlal Jeethu Joseph | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोहनलाल यांच्या 'दृश्यम ३'च्या रिलीज डेटची घोषणा; 'या' दिवशी चित्रपटगृहात येणार

'दृश्यम ३' चित्रपटाचं पोस्टर शेअर करत ही घोषणा करण्यात आली आहे. ...

मॅटर्निटी वॉर्डमधून नवजात बालकाचं अपहरण होतं अन् मग...; 'OTT' गाजवतोय 'हा' सस्पेन्स थ्रिलर सिनेमा, कुठे पाहाल? - Marathi News | baby girl malyalam crime thriller movie trending on ott where to watch  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मॅटर्निटी वॉर्डमधून नवजात बालकाचं अपहरण होतं अन् मग...; 'OTT' गाजवतोय 'हा' सस्पेन्स थ्रिलर सिनेमा, कुठे पाहाल?

३ दिवसांच्या नवजात बालकाचं अपहरण अन् घडतं असं काही...; महिनाभरापूर्वी प्रदर्शित झालेल्या 'या' सिनेमाचा 'OTT' वर धुमाकूळ ...

'द केरळ स्टोरी २' प्रोपगंडा म्हणणाऱ्यांना निर्मात्यांचं सडेतोड उत्तर, म्हणाले, "वाईट प्रवृत्तीच्या विरोधात..." - Marathi News | The Kerala Story 2 Trailer Controversy Producer Vipul Shah Responds To Criticism Release Date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द केरळ स्टोरी २' प्रोपगंडा म्हणणाऱ्यांना निर्मात्यांचं सडेतोड उत्तर, म्हणाले...

'द केरळ स्टोरी २' या चित्रपटाला 'प्रोपगंडा' संबोधले जात असतानाच निर्माते विपुल अमृतलाल शाह यांनी आपली भूमिका स्पष्ट करत टीकाकारांना उत्तर दिले आहे. ...

राणी मुखर्जीचा पहिला हिरो आठवतोय का? कुठे गायब झाला 'शोले'तील 'गब्बर'चा लेक - Marathi News | shadaab-khan-first-hero-of-rani-mukerji-know-where-is-he-now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राणी मुखर्जीचा पहिला हिरो आठवतोय का? कुठे गायब झाला 'शोले'तील 'गब्बर'चा लेक

Shadaab khan: १९९६ मध्ये रिलीज झालेला 'राजा की आयेगी बारात' या सिनेमात शादाबने मुख्य भूमिका साकारली होती. ...