लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चीन

चीन, फोटो

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर? - Marathi News | Powerful Air Forces: The most powerful air forces in the world; Where does India rank in the 'Top 5'? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?

Powerful Air Forces : अमेरिका, रशिया, चीन, भारत आणि जपानकडे जगातील सर्वात मोठी हवाई दलं आहेत. ...

चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये - Marathi News | Trackless Metro: China visits Pakistan Metro runs on roads, no need for tracks, here are some other features | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनने पाकिस्तानला दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत वैशिष्ट्ये

Trackless Metro In Pakistan: गेल्या काही वर्षांमध्ये भारताचे प्रतिस्पर्धी असलेले चीन आणि पाकिस्तान चांगलेच जवळ आले आहेत. त्यात भिकेकंगाल पाकिस्तानला चीन सर्वतोपरी मदत पुरवत असतो. दरम्यान, आता चीनने पाकिस्तानला ट्रॅकलेस मेट्रो सबवे ऑन व्हिल्स भेट दिली ...

चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन - Marathi News | After china mosquito drone germany plans high tech future warfare with AI Robots and Spy Cockroches | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन

रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं? - Marathi News | China Boosts Rare Earth Magnet Exports Amidst Global Supply Shortage | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?

Rare Earth Magnets : रेअर अर्थ मेटल्सबाबत सर्वात मोठी बातमी चीनमधून आली आहे. चीनच्या एका निर्णयाने जगभरातील कंपन्यांना दिलासा मिळाला आहे. ...

China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय? - Marathi News | China Rare Earth Quotas China rear earth magnets minerals busines India s tension will increase lot of sectors How will these businesses be endangered | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?

China Rare Earth Quotas: अमेरिकेनं ट्रेड वॉर सुरू केल्यापासून चीननंही आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. चीननं शांतपणे मोठा खेळ खेळला आहे. पाहा काय केलंय चीननं? ...

Maglev Train: विमानापेक्षाही वेगवान, अवघ्या २ तासांत १२०० किमी अंतर कापणार 'ही' सुपरफास्ट ट्रेन! - Marathi News | Faster than a plane, this superfast train will cover 1200 km in just 2 hours! | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विमानापेक्षाही वेगवान, अवघ्या २ तासांत १२०० किमी अंतर कापणार 'ही' सुपरफास्ट ट्रेन!

China Maglev Train जगातील सर्वात वेगवान ट्रेनची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली. ...

चीननं केला विश्वासघात, भारताला दिली 'या' देशाने साथ; ५ वर्षाचं टेन्शन मिटलं, शेतकऱ्यांना मोठा फायदा - Marathi News | Signing of long-term agreements for DAP between India and saudi arabia to secure fertilizer availability, benefit for Farmers | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चीननं केला विश्वासघात, भारताला दिली 'या' देशाने साथ; ५ वर्षाचं टेन्शन मिटलं, शेतकऱ्यांना मोठा फायदा

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेला भारतीय लष्कराने चकवा दिला होता; तिच यंत्रणा आता चीन इराणला देणार - Marathi News | Indian Army had defeated Pakistan's air defense system in Operation Sindoor China will now give the same system to Iran | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेला भारतीय लष्कराने चकवा दिला होता; तिच यंत्रणा आता चीन इराणला देणार

HQ-9B हवाई संरक्षण प्रणाली हे एक शक्तिशाली शस्त्र आहे, पण पाकिस्तानमध्ये त्याला अपयश आले. 'ऑपरेशन सिंदूर'वेळी या प्रणालीला यश आले नाही. ...