लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चीन

चीन, फोटो

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
coronavirus: कोरोनाबाबत चीनची अजून एक लबाडी उघड, महिनाभर आधीच देशातील लोकांना दिली लस - Marathi News | coronavirus: Another Chinese lie exposed on coronavirus, The vaccine has already been given to the people of the country befor a month | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: कोरोनाबाबत चीनची अजून एक लबाडी उघड, महिनाभर आधीच देशातील लोकांना दिली लस

आपल्या देशातील लोकांना प्रायोगिक तत्त्वावर कोरानाचा प्रतिबंध करणारी लस देणारा चीन हा जगातील पहिला देश ठरला आहे, असा दावा वॉशिंग्टन पोस्टने केला आहे. ...

CoronaVirus News : रशियानंतर 'या' देशाने तयार केली कोरोना लस; आपत्कालीन स्थितीत 2 लसींना मंजुरी - Marathi News | CoronaVirus Marathi News china approves emergency use covid19 vaccines sinopharm | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : रशियानंतर 'या' देशाने तयार केली कोरोना लस; आपत्कालीन स्थितीत 2 लसींना मंजुरी

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. अनेक ठिकाणी चाचण्यांना यश आले आहे. ...

CoronaVaccine News: जबरदस्त! रशियानं तयार केली दुसरी कोरोना लस, कुठलेही साइड इफेक्‍ट नसल्याचा दावा - Marathi News | CoronaVaccine Marathi News russia launches second covid 19 vaccine epivaccorona claims no side effects | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVaccine News: जबरदस्त! रशियानं तयार केली दुसरी कोरोना लस, कुठलेही साइड इफेक्‍ट नसल्याचा दावा

CoronaVirus News: चीननं 'या' देशात मजूरांनाच टोचली कोरोना लस, वाद पेटला - Marathi News | CoronaVirus Marathi News chinese mining company test corona vaccine in papua new guinea | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: चीननं 'या' देशात मजूरांनाच टोचली कोरोना लस, वाद पेटला

कुटील पाकिस्तान! चीनी युद्धनौकांच्या सर्वात मोठ्या तळावर पाठविला दूत; भारताविरोधात तीन प्रस्ताव - Marathi News | Pakistan Envoys sent to the largest base of Chinese warships; Three proposals against India | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कुटील पाकिस्तान! चीनी युद्धनौकांच्या सर्वात मोठ्या तळावर पाठविला दूत; भारताविरोधात तीन प्रस्ताव

पाकिस्तान भारताविरोधी मुद्दे या चर्चेत उचलणार आहे. दोन्ही देशांचे मंत्री तेही एक नौदल तळावर अशावेळी भेटत आहेत जेव्हा भारतासोबत दोन्ही देशांचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. ...

CoronaVirus News: चीनची लस खिसा कापणार; आधी जगाला संकटात टाकणारा ड्रॅगन आता लस देऊन लुटणार - Marathi News | Chinas Sinopharm corona vaccine will cost less than 144 dollars for two shots | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: चीनची लस खिसा कापणार; आधी जगाला संकटात टाकणारा ड्रॅगन आता लस देऊन लुटणार

नशीबच! 18व्या मजल्यावरून पडला 4 वर्षांचा चिमुकला; पण, "देव तारी त्याला कोण मारी!" - Marathi News | four year old boy fall from 18th storey miraculously survives | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नशीबच! 18व्या मजल्यावरून पडला 4 वर्षांचा चिमुकला; पण, "देव तारी त्याला कोण मारी!"

जगाचा दुश्मन बनविले! बेलगाम शी जिनपिंग यांच्यावर गंभीर आरोप; पक्षांतर्गत विरोध वाढता - Marathi News | Made the enemy of the world! Serious allegations against the unruly Xi Jinping | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगाचा दुश्मन बनविले! बेलगाम शी जिनपिंग यांच्यावर गंभीर आरोप; पक्षांतर्गत विरोध वाढता

कम्युनिस्ट पार्टीवर जिनपिंग यांचे प्रभावी नियंत्रण राहिल्याचे सध्याच्या घडामोडींवरून दिसून येत नाही. यावेळी केवळ चीनचीच अर्थव्यवस्था खराब झालेली नसून राष्ट्राध्यक्षांच्या हातातूनही हळूहळू परिस्थिती निसटत चालली आहे. ...