लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चीन

चीन, फोटो

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
War Olympics मध्ये चीन आणि रशियाची एकमेकांना साथ; भारत अन् अमेरिकेचं टेन्शन वाढलं! - Marathi News | China and Russia support each other in the War Olympics; Tensions between India and US increase! | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :War Olympics मध्ये चीन आणि रशियाची एकमेकांना साथ; भारत अन् अमेरिकेचं टेन्शन वाढलं!

चीनकडे जगातील सर्वात मोठं नौदल सामर्थ्य, भारताला घेरण्याच्या तयारी - Marathi News | worlds biggest navy is in china eyes bases in pak lanka myanmar | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनकडे जगातील सर्वात मोठं नौदल सामर्थ्य, भारताला घेरण्याच्या तयारी

पाकिस्तान, श्रीलंका आणि म्यानमारमध्ये आपली नौदल तळं तयार करावीत, अशी चीनची इच्छा आहे. ...

काळजी वाढली! २ मीटर अंतरावरूनही संसर्गाचा धोका; हवेतील कोरोना प्रसाराबाबत तज्ज्ञांचा खुलासा - Marathi News | Corona spreads through air shocking revelation in research on the transmission of the virus | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :काळजी वाढली! २ मीटर अंतरावरूनही संसर्गाचा धोका; हवेतील कोरोना प्रसाराबाबत तज्ज्ञांचा खुलासा

चिन्यांना राफेल पडणार भारी; सीमेवर शत्रूचे शक्तीशाली विमान घिरट्या घालू लागले - Marathi News | India vs Chinese 'rafale'! See who is more powerful in Actual War like situation? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चिन्यांना राफेल पडणार भारी; सीमेवर शत्रूचे शक्तीशाली विमान घिरट्या घालू लागले

India Vs china Face off: पाकिस्तानला अमेरिकेने दिलेल्या एफ-16 लढाऊ विमानाला भारतीय विमानांनी आधीच पाडले आहे. यामुळे पाकिस्तानच्या विमानांना प्रत्यूत्तर देण्यासाठी भारताकडे असलेली विमानेच खूप आहेत. तर चीनच्या सीमेवर वाढलेला तणाव पाहता राफेलला चीनचे Ch ...

बुटक्यांचं साम्राज्य, रिकामा मॉल अन् बरंच काही; जाणून घ्या चीननं जगापासून लपवलेल्या गोष्टी - Marathi News | short hight, empty malls and much more; Learn what China is hiding from the world | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बुटक्यांचं साम्राज्य, रिकामा मॉल अन् बरंच काही; जाणून घ्या चीननं जगापासून लपवलेल्या गोष्टी

समुद्रात चीनची दादागिरी रोखणार?, नव्या 6 पाणबुड्या खरेदीची भारताची तयारी - Marathi News | india to start bidding process by october to procure 6 submarines costing rs 55000 crore | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :समुद्रात चीनची दादागिरी रोखणार?, नव्या 6 पाणबुड्या खरेदीची भारताची तयारी

भारतीय नौदलासाठी सहा पारंपरिक पाणबुड्या तयार करण्यासाठी 55,000 कोटी रुपयांच्या मेगा प्रकल्पाची निविदा प्रक्रिया ऑक्टोबरपर्यंत सुरू होणार आहे. ...

…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा - Marathi News | … 90% of Chinese people want China to take military action against India | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा

चीनमधील दहा मोठ्या शहरांमधील लोकांनी सध्याच्या विवादाबाबतची आपली भूमिका एका सर्वेमधून मांडली आहे. ...

जगाला धोका! खतरनाक जैविक हत्यार बनवतेय चीन-पाकिस्तान; ऑस्ट्रेलियाचा आरोप - Marathi News | world in Danger! China-Pakistan making dangerous biological weapons | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगाला धोका! खतरनाक जैविक हत्यार बनवतेय चीन-पाकिस्तान; ऑस्ट्रेलियाचा आरोप

वुहानचे वैज्ञानिक पाकिस्तानात 2015 पासून खतरनाक व्हाय़रसवर संशोधन करत आहेत. कोरोनाला जन्म देण्याचा आरोप होत असलेल्या वुहानच्या इन्स्टीट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीला याची जबाबदारी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाची वेबसाईट क्लाक्सोनने हा दावा केला आहे. ...