लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चीन

चीन, फोटो

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
CoronaVirus Vaccine : पाकिस्तान कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी तयार! - Marathi News | CoronaVirus vaccine Marathi News Coronavirus vaccine phase 3 clinical trials in Pakistan | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus Vaccine : पाकिस्तान कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी तयार!

चीनमध्ये जिनपिंगविरोधात असंतोष उफाळला, देशाला बर्बाद केल्याचा आरोप झाला - Marathi News | Dissatisfaction erupted in China against Xi Jinping, accused of ruining the country | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये जिनपिंगविरोधात असंतोष उफाळला, देशाला बर्बाद केल्याचा आरोप झाला

चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या सेंट्रल पार्टी स्कूलमधील लोकशाही राजकारण या विषयाच्या प्राध्यापक राहिलेल्या काई शिया यांनी हे आरोप केले आहेत. जिनपिंग यांना आता त्यांच्याच पक्षामधून विरोधाचा सामना करावा लागत आहे, असा दावा त्यांनी केला आहे. ...

CoronaVirus News : चीनची कोरोनावरील लस डिसेंबरपर्यंत बाजारात येणार! - Marathi News | china developed covid 19 vaccine ready to go onto market this dec | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : चीनची कोरोनावरील लस डिसेंबरपर्यंत बाजारात येणार!

15 ऑगस्टला पंतप्रधान मोदींनी लडाखवरून सुनावलं; आता अशी आली चीनची प्रतिक्रिया - Marathi News | Chinas statement about PM Narendra modis 15 august speech | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :15 ऑगस्टला पंतप्रधान मोदींनी लडाखवरून सुनावलं; आता अशी आली चीनची प्रतिक्रिया

पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी चीनकडून शस्त्रसाठा खरेदी करण्याच्या तयारीत - Marathi News | Pakistan prepares to buy arms from China for terrorists | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी चीनकडून शस्त्रसाठा खरेदी करण्याच्या तयारीत

समुद्रामध्ये चीन आणि पाकिस्तानच्या कुरापती; भारताला घेरण्यासाठी ‘असा’ बनवला प्लॅन - Marathi News | China Pakistan Plans To Surround India In Indian Ocean And Arabian Sea | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :समुद्रामध्ये चीन आणि पाकिस्तानच्या कुरापती; भारताला घेरण्यासाठी ‘असा’ बनवला प्लॅन

लडाख! ज्याची भीती होती तेच आले; भारतासाठी अमेरिकेचे खतरनाक अण्वस्त्रधारी झेपावले - Marathi News | Ladakh! America Deploy Dangerous B-2 nuclear bomber to help India Against china | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाख! ज्याची भीती होती तेच आले; भारतासाठी अमेरिकेचे खतरनाक अण्वस्त्रधारी झेपावले

चीनने लडाखच्या जवळ असलेल्या अड्ड्यावर DF-26 हे अण्वस्त्र मिसाईल तैनात केले आहे. चीनच्या या तयारीला जोरदार प्रत्यूत्तर देण्यासाठी अमेरिकेने भारताच्या मदतीला ही लढाऊ विमाने पाठविली आहेत. ...

राफेल हवेत झेपावताच चीन घाबरला; LAC वर आणली 36 बॉम्बवर्षक विमाने - Marathi News | rafale Fighter jet fly in air; China deploy 36 bombers brought to LAC hotan airbase | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राफेल हवेत झेपावताच चीन घाबरला; LAC वर आणली 36 बॉम्बवर्षक विमाने

India china tension : एलएसीवर चीनचा होतान एअरबेस आहे. तिथे मोठ्या हालचाली होऊ लागल्या आहेत. हवाईतळावरील विमानांचा जमाव पाहता असे वाटू लागले आहे की चीनने त्यांच्याकडे असलेली सर्व प्रकारची विमाने तैनात केली आहेत. ...