लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चीन

चीन, फोटो

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
Corona Virus : कोरोनाचा प्रकोप! चीन, जपान, ब्राझीलमध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर, अनेक ठिकाणी लॉकडाऊन - Marathi News | corona cases spreading rapidly from china to brazil and japan lockdown in many cities | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा प्रकोप! चीन, जपान, ब्राझीलमध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर, अनेक ठिकाणी लॉकडाऊन

Corona Virus : पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने प्रकोप दाखवायला सुरुवात केली आहे. जगातील अनेक देशांमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे चित्र आहे. ...

Corona Virus : चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर; बिजिंगमध्ये शाळा बंद, 'वर्क फ्रॉम होम' वर जोर - Marathi News | corona virus return again in china case increasing lockdown in many district | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर; बिजिंगमध्ये शाळा बंद, 'वर्क फ्रॉम होम' वर जोर

Corona Virus : चीन सरकारने अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन केले आहे. तसेच, जास्तीत जास्त टेस्टिंग आणि क्वारंटाइनवरही भर दिला जात आहे. ...

Corona Virus : कोरोना रिटर्न्स! चीनमधील रुग्णसंख्येत मोठी वाढ; बीजिंगमध्ये सेमी लॉकडाऊन, परिस्थिती गंभीर - Marathi News | Corona Virus beijing under semi lockdown as new covid 19 cases hit china | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना रिटर्न्स! चीनमधील रुग्णसंख्येत मोठी वाढ; बीजिंगमध्ये सेमी लॉकडाऊन, परिस्थिती गंभीर

Corona Virus : चीनमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांमुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. राजधानी बीजिंगमध्ये दिवसभरात पाचशेहून अधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली ...

बापरे! ९ कोटी रुपयांचा चहा, बघा आणखी कोणते आहेत असे अफलातुन महागडे चहा - Marathi News | Bapre! 9 crore tea, see what other expensive teas there are | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बापरे! ९ कोटी रुपयांचा चहा, पांडा चहा कधी ऐकलाय का?

जगभरात चहाप्रेमी लोक काही कमी नाहीत. प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने चहा बनवला जातो. पावसाळ्यात, थंडीत तर गरमागरम चहा प्यायची मजा काही औरच असते. पण या चहावर तुम्ही जास्तीत जास्त किती पैसे खर्च कराल? फारफार तर १००-१५० रुपयांचा चहा आपण पिऊ. पण चह ...

चिंताजनक! वुहानमध्ये कोरोनाचा कहर; 3 वर्षांनी पुन्हा एकदा लॉकडाऊन, 8 लाख लोक घरात कैद - Marathi News | Corona Virus china locks down part of wuhan nearly three years after first covid case emerged | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिंताजनक! वुहानमध्ये कोरोनाचा कहर; 3 वर्षांनी पुन्हा एकदा लॉकडाऊन, 8 लाख लोक घरात कैद

China Corona Virus : कोरोनामुळे परिसरातील इमारती सील करण्यात आल्या आहेत. चीनमध्ये सलग तीन दिवसांपासून कोरोनाचे एक हजाराहून अधिक रुग्ण सापडले आहेत. ...

काय आहे प्रोजेक्ट ७५?; भारत समुद्रात पाजणार चीन-पाकिस्तानला पाणी - Marathi News | 'Project-75 India', the six submarines will have land-attack cruise missiles as well as AIP | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :काय आहे प्रोजेक्ट ७५?; भारत समुद्रात पाजणार चीन-पाकिस्तानला पाणी

CoronaVirus Live Updates : कोरोना रिटर्न्स! चीनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; नव्या व्हेरिएंटचा प्रसार, लावलं लॉकडाऊन - Marathi News | CoronaVirus Live Updates china corona omicron sub variant increase case | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना रिटर्न्स! चीनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; नव्या व्हेरिएंटचा प्रसार, लावलं लॉकडाऊन

CoronaVirus Live Updates : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी परत लॉकडाऊन लावण्याचा विचार सरकार करत असून नवीन ट्रॅव्हल गाइडलाइनही जारी करण्यात आल्या आहेत. ...

BYD Atto 3: जाम भारी! 521KM रेंज वाली इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च, फक्त 50 हजारात करा बुकिंग... - Marathi News | BYD Atto 3: Electric car with 521KM range launched in India, book for just 50 thousand... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :जाम भारी! 521KM रेंज वाली इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च, फक्त 50 हजारात करा बुकिंग...

BYD Atto 3 Launch: भारतात या गाडीची स्पर्धा MG ZS EV आणि Hyundai Kona EV सारख्या गाड्यांसोबत असेल. ...