लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चीन

चीन, फोटो

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
Corona Virus : भीषण! रस्त्यावर जळताहेत मृतदेह अन् कोरोनाचे 'सत्य' लपवण्यासाठी चीनचा डॉक्टरांवर दबाव - Marathi News | China Corona Virus no information disclosure during covid 19 epidemic in china advisory to doctors | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण! रस्त्यावर जळताहेत मृतदेह अन् कोरोनाचे 'सत्य' लपवण्यासाठी चीनचा डॉक्टरांवर दबाव

China Corona Virus : कोरोनाचे सत्य लपवण्यासाठी चीनने डॉक्टरांवरही दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. ...

CoronaVirus: मृतदेह तंबूत ठेवण्याची वेळ, चीनमध्ये स्मशानभूमीत जागा पुरेना; जपानमध्येही कोरोना झाला बेकाबू - Marathi News | Time to keep corpses in tents, no space in cemeteries in China; Corona has become uncontrollable in Japan too | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मृतदेह तंबूत ठेवण्याची वेळ,चीनमध्ये स्मशानभूमीत जागा पुरेना;जपानमध्येही कोरोना झाला बेकाबू

चीनच्या प्रत्येक शहरातील सुमारे निम्मे लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, असा दावा चीनचे महामारीशास्त्रज्ञ झेंग गुआंग यांनी केला आहे. ...

Corona Virus : 7 दिवसांत 30 लाख रुग्ण, न्यू ईयर सेलिब्रेशननंतर जपान-अमेरिकेसह 'या' देशांत कोरोनाचा विस्फोट - Marathi News | Corona Virus in world 30 lakh covid 19 cases in 7 days america uk japan china | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :7 दिवसांत 30 लाख रुग्ण, न्यू ईयर सेलिब्रेशननंतर जपान-अमेरिकेसह 'या' देशांत कोरोनाचा विस्फोट

Corona Virus : ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशननंतर जपान, अमेरिका, दक्षिण कोरिया आणि ब्राझीलमध्येही कोरोनाचा विस्फोट झाला आहे. ...

जय हिंद! चीननं डोळे वटारले तर भारत चोख उत्तर देणार, LAC वरील 'फ्रंटियर हायवे' बनणार नवी ताकद - Marathi News | china shows arrogance frontier highway will become the new strength of the country on lac | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जय हिंद! चीननं डोळे वटारले तर भारत चोख उत्तर देणार, LAC वरील 'फ्रंटियर हायवे' बनणार नवी ताकद

Photos: चीनमध्ये कोरोनाच्या सावटातही गर्दी, आतषबाजी; नववर्षांचे जल्लोषात स्वागत - Marathi News | Even in the wake of Corona in China, crowds, fireworks; Welcome the new year with joy | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये कोरोनाच्या सावटातही गर्दी, आतषबाजी; नववर्षांचे जल्लोषात स्वागत

बिजींग ते शांघाई आणि शांघाई ते वुहानपर्यंत हजारोंच्या संख्येनं लोकं एकत्र येऊन नववर्षाचे स्वागत करत होते, सर्वांना शुभेच्छा देत होते. यावेळी, मोठी आतषबाजीही पाहायला मिळाली. ...

CoronaVisrus : चीनमध्ये कोरोनाचा कहर सुरूच, जगाचं टेन्शन वाढलं; अमेरिका, युरोपनं उचललं मोठं पाऊल - Marathi News | CoronaVisrus The havoc of Corona continues in China, the tension of the world increased india america italy corona tests for air passengers from china | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये कोरोनाचा कहर सुरूच, जगाचं टेन्शन वाढलं; अमेरिका, युरोपनं उचललं मोठं पाऊल

कोरोना रुग्णसंख्या वाढत असतानाही चीनने इतर देशांतून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन ठेवण्याबरोबरच सर्वप्रकारचे निर्बंध हटवण्याची घोषणा केली आहे. ...

Corona Virus : "30 वर्षांत असा विद्ध्ंवस पाहिला नाही"; कोरोनामुळे भीषण परिस्थिती, स्मशानात आठवड्याचं वेटिंग - Marathi News | Corona Virus chinese hospitals funeral homes extremely busy as covid spreads unchecked in china | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"30 वर्षांत असा विद्ध्ंवस पाहिला नाही"; कोरोनामुळे भीषण परिस्थिती, स्मशानात आठवड्याचं वेटिंग

Corona Virus China : कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्लॉट बुक झाले आहेत. तीन जानेवारीपर्यंतच बुकिंग झालं आहे. ...

Corona Virus : कोरोनाचा हाहाकार! ना उपचार, ना स्मशानात जागा... मृतांच्या आकड्यांवरही चीनने लावला सेन्सर - Marathi News | Corona Virus In China covid cases deaths beijing shanghai corona situation in chinese hospital | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा हाहाकार! ना उपचार, ना स्मशानात जागा... मृतांच्या आकड्यांवरही चीनने लावला सेन्सर

Corona Virus In China : चीनमध्ये मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचारी संक्रमित झाले आहेत. त्यामुळे कामावर येऊ शकत नाहीत. ...