लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
भारत-चीन सीमावादावर चर्चा सुरू, पाकिस्तान आता जगाकडे भीक मागतोय: राजनाथ सिंह - Marathi News | Talks on Indo-China border dispute, Pakistan is now begging the world: Rajnath Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-चीन सीमावादावर चर्चा सुरू, पाकिस्तान आता जगाकडे भीक मागतोय: राजनाथ सिंह

भारत-चीन चर्चेचा तपशील निश्चित करणे अद्याप बाकी असल्याचेही त्यांनी सांगितले ...

"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम - Marathi News | Taiwan warning China after military drills to be in their limits if you try to intrude we will not tolerate | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम

Taiwan warning China: चीनने तैवानच्या सीमेजवळ युद्धाभ्यास केल्यानंतर तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने याला तीव्र विरोध दर्शवला आहे. ...

मूकबधीर बनून पोलिसांना 20 वर्ष फिरवत होता वॉन्टेड क्रिमिनल, एका चुकीमुळे आला गोत्यात... - Marathi News | Wanted criminal pretends to be deaf and mute for 20 years now police arrested in China | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मूकबधीर बनून पोलिसांना 20 वर्ष फिरवत होता वॉन्टेड क्रिमिनल, एका चुकीमुळे आला गोत्यात...

ते म्हणतात ना 'कानून के हात बडे लंबे होते है...' असंही काही केसेसमध्ये बघायला मिळतं. म्हणजे बऱ्याच वर्षांनी का असेना गुन्हेगार पोलिसांच्या तावडीत सापडतातच. ...

भाजपचे चीनशी 'जवळचे संबंध'; 'त्या' १२ बैठकांत नेमके काय झाले : काँग्रेस - Marathi News | BJP's 'close ties' with China; What exactly happened in 'those' 12 meetings: Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचे चीनशी 'जवळचे संबंध'; 'त्या' १२ बैठकांत नेमके काय झाले : काँग्रेस

काँग्रेसचे माध्यम प्रमुख पवन खेडा यांनी म्हटले की, भाजपचे चीनशी "जवळचे संबंध" आहेत का आणि दोन्ही बाजूंमधील अनेक बैठकांचे परिणाम काय झाले आहेत, हे समोर येणे आवश्यक आहे. ...

पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या - Marathi News | How many seats will PM narendra Modi win After China now Pakistan has announced the figure | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या

देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात देशातून आणि जगभरातूनही विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा भाजप 230 जागा जिंकेल, असे विरोधकांनी म्हटले आहे. ...

चीनला आणखी एक धक्का! रशिया म्यानमारमध्ये बंदर विकसित करणार; भारतालाही होणार फायदा - Marathi News | Myanmar junta is keen for Russians to invest in the port project along with a special economic zone including an oil refinery | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनला आणखी एक धक्का! रशिया म्यानमारमध्ये बंदर विकसित करणार; भारतालाही होणार फायदा

किती लांब होता जगातील सगळ्यात मोठा ट्रॅफिक जॅम? अंतर वाचून व्हाल अवाक्.... - Marathi News | The longest traffic jam in history occurred in China and lasted 12 days | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :किती लांब होता जगातील सगळ्यात मोठा ट्रॅफिक जॅम? अंतर वाचून व्हाल अवाक्....

World's Longest Traffic Jam: तुम्हाला जगातील सगळ्यात लांब ट्रॅफिक जॅमबाबत माहीत आहे का? कदाचित नसेलही. पण जगातील सगळ्यात लांब ट्रॅफिक जॅम 12 दिवसांसाठी झाला होता. ...

'हे चीनच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन...' जयशंकर यांच्या वक्तव्याने चीनला झोंबली मिरची - Marathi News | India-China News : 'This is a violation of China's sovereignty' Jaishankar's statement has made China feel angry. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'हे चीनच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन...' जयशंकर यांच्या वक्तव्याने चीनला झोंबली मिरची

India-China News : भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सीमावादाबाबत केलेल्या एका वक्तव्याने चीनी संरक्षण तज्ञाने संताप व्यक्त केला. ...