China, Latest Marathi News भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डची किंमत 1.8 टक्क्यांनी घसरून 2,333.69 डॉलर प्रति औंसवर आली आहे... ...
चीनमध्ये तणाव दूर करण्यासाठी ऑफिसमधील लोक एक वेगळाच उपाय करत आहे. जो तुम्हाला अनोखा वाटेल. ...
पाकिस्तान आणि चीन यांची जवळीक असल्याचं वरवर दिसतं खरं; पण पाकिस्तानी आणि चिनी जनतेत या स्वार्थी सख्याबाबत कायम नाराजी व्यक्त केली जाते. ...
China On India Lok Sabha Election 2024 Result Exit Poll: भारताच्या लोकशाही निवडणुकीच्या एक्झिट पोलवर चीनने प्रतिक्रिया दिली आहे. ...
खोकला तुमचं शरीरात सगळ्यात मजबूत हाड मोडू शकेल याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. असंच एका तरूणासोबत झालं. तेही केवळ खोकल्यामुळे. ...
वर्ष २०२४ च्या पहिल्या ३ महिन्यांत चीनचा विकास दर ५.३ टक्के राहिला. भारताच्या तुलनेत तो खूपच कमी आहे. ...
पाक लष्कर व हवाई दलाला टेहळणी व गुप्तचर यंत्रणेच्या दृष्टीने चीन मदत करत आहे. ...
China India Conflict : चीनने भारतासोबतच्या विवादित सीमेवर गावे वसवली आहेत, असे एका रिपोर्टमधून समोर आले आहे. ...