लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
भररस्त्यात १०० हून अधिक 'रोबोटॅक्सी' अचानक थांबल्या; आतमध्ये बसलेल्यांची भीतीने गाळण... - Marathi News | More than 100 'robotaxis' suddenly stop on busy road; those sitting inside panic... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भररस्त्यात १०० हून अधिक 'रोबोटॅक्सी' अचानक थांबल्या; आतमध्ये बसलेल्यांची भीतीने गाळण...

Robotaxi Shocking news : चीनच्या वुहान शहरात १०० पेक्षा जास्त बायडू अपोलो गो (Baidu Apollo Go) रोबोटॅक्सी अचानक बंद पडल्या. या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली. ...

आता ज्योतिषाकडे का जायचे? AI भविष्य सांगणार, २० वर्षीय विद्यार्थ्याची कमाल, अचूक भाकित कळेल! - Marathi News | why go to an astrologer now artificial intelligence ai will tell the future the 20 year old student develop engine will know the maximum accurate prediction | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आता ज्योतिषाकडे का जायचे? AI भविष्य सांगणार, २० वर्षीय विद्यार्थ्याची कमाल, अचूक भाकित कळेल!

AI Based Astrology: या तंत्रज्ञानाने क्षमता सिद्ध करून दाखवली आहे. केवळ १० दिवसांत विकसित केलेल्या तंत्राला २४ तासांत ३४ कोटीची मदत मिळाली आहे. ...

अतूट बंध! मजुरी केली, भांडी घासली; हरवलेल्या भावासाठी बहिणीची वणवण; ३३ वर्षांनी झाली भेट - Marathi News | sister brother story she finds lost brother after 33 years using just childhood | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अतूट बंध! मजुरी केली, भांडी घासली; हरवलेल्या भावासाठी बहिणीची वणवण; ३३ वर्षांनी झाली भेट

लहानपणीच बहीण-भावावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यांच्या आईचा कॅन्सरने मृत्यू झाला, तर वडील मानसिक धक्क्याने घर सोडून निघून गेले.  ...

चीनच्या 'तिसऱ्या डोळ्या'वर भारताचा जोरदार प्रहार! १ एप्रिलपासून चीनी CCTV कॅमेऱ्यांवर बंदी... - Marathi News | Chinese CCTV Brands: Ban on Chinese CCTV cameras from April 1 2026 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनच्या 'तिसऱ्या डोळ्या'वर भारताचा जोरदार प्रहार! १ एप्रिलपासून चीनी CCTV कॅमेऱ्यांवर बंदी...

Chinese CCTV Brands: सुरक्षेच्या कारणास्तव सरकारने घेतला मोठा निर्णय! ...

जुन्या जखमांवर बालेन मलम लावतील? - Marathi News | Nepal Shift PM Balen Shah Strategic Balance Between India and China | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जुन्या जखमांवर बालेन मलम लावतील?

भारत आणि नेपाळच्या संबंधात नवा अध्याय लिहिण्याची ही वेळ आहे. या नातेसंबंधात पुन्हा माधुर्य येण्यासाठी भारताला पुढाकार घ्यावा लागेल. ...

इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान अमेरिकेने काढली चीनची कळ, घेतला असा निर्णय, ड्रॅगनचा तीळपापड - Marathi News | During the war against Iran, America took the key to China, took this decision, the dragon's molehill | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान अमेरिकेने काढली चीनची कळ, घेतला असा निर्णय, ड्रॅगनचा तीळपापड

United State-China Relationship: आखातामध्ये इराणविरोधात सुरू केलेल्या संघर्षात अमेरिकेला अद्याप निर्णायक आघाडी मिळवता आलेली नाही. ट्रम्प प्रशासन इराणमधील संघर्षात गुंतलेले असतानाच अमेरिकेने आता चीनचीही कळ काढण्याचा प्रयत्न केला आहे. ...

चीनच्या लाल झेंड्यावरील 5 ताऱ्यांचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या काय दर्शवतात हे 5 तारे... - Marathi News | What exactly do the 5 stars on the Chinese flag mean? Find out what these 5 stars represent... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :चीनच्या लाल झेंड्यावरील 5 ताऱ्यांचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या काय दर्शवतात हे 5 तारे...

China Interesting Facts : चीनच्या ध्वजावर दिसणारे तारेही विशेष अर्थ सांगतात. पण या पाच ताऱ्यांचा अर्थ नेमका काय, ते काय दर्शवतात हे आपल्याला माहीत नसेल....तेच जाणून घेऊया. ...

'ड्रॅगन'नं दगा दिला, तर भारत मदतीसाठी धावून गेला; होर्मुझच्या कोंडीत अडकलेल्या 'या' देशाला दिलं खास कवच!  - Marathi News | 'Dragon' betrayed, India ran for power; Special protection was given to 'this' country stuck in the Hormuz dilemma sent 38000 metric tonnes of fuel to srilanka | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ड्रॅगन'नं दगा दिला, तर भारत मदतीसाठी धावून गेला; होर्मुझच्या कोंडीत अडकलेल्या 'या' देशाला दिलं खास कवच! 

सध्या या देशात इंधनाचे दर गगनाला भिडले असून. सरकारने चार दिवसांचा वर्किंग वीक लागू केला आहे. अशा परिस्थितीत भारताचे इंधन 'लाईफलाईन' ठरले आहे... ...