लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चीन

चीन, मराठी बातम्या

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
चीनमध्ये गर्दीला गाडीने चिरडणाऱ्या आरोपीला फाशी; न्यायालय म्हणाले, त्याने आपला राग काढण्यासाठी हे केले - Marathi News | Man who ran over crowd with car in China executed; Court says he did it to vent his anger | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये गर्दीला गाडीने चिरडणाऱ्या आरोपीला फाशी; न्यायालय म्हणाले, त्याने आपला राग काढण्यासाठी हे केले

नोव्हेंबर महिन्यात चीनमध्ये एका कारने गर्दीला चिरडले होते. यामधील आरोपीला आता न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. ...

पाकिस्तानच्या राजकारणाला दहशतवादाचा कँसर; एस जयशंकर यांचे थेट भाष्य - Marathi News | S. Jaishankar on Pakistan: Terrorism cancer in Pakistan's politics; S Jaishankar's comment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानच्या राजकारणाला दहशतवादाचा कँसर; एस जयशंकर यांचे थेट भाष्य

S. Jaishankar on Pakistan : पाकिस्तानच्या कृत्यांमुळे फक्त आपलेच नुकसान होत नाही, तर संपूर्ण उपखंड अस्थिर होत आहे. ...

प्रक्षेपण झाल्यापासून पाकिस्तानच्या उपग्रहाची उडतेय खिल्ली, युझर्स म्हणताहेत, ‘’कुठली टाकी चोरून नेली?’’  - Marathi News | Pakistan's satellite has been mocked since its launch, users are asking, "Which tank did they steal?" | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या उपग्रहाची उडतेय खिल्ली, युझर्स म्हणताहेत, ‘’कुठली टाकी चोरून नेली?’’ 

Pakistan's satellite News: पाकिस्तानने शुक्रवारी चीनमधील जिउक्वान उपग्रceह प्रक्षेपण केंद्रातून आपला पहिला स्वनिर्मित इलेक्ट्रो-ऑप्टिकल उपग्रह प्रक्षेपित केला. मात्र सोशल मीडियावर हा उपग्रह चेष्टेचा विषय ठरत आहे. ...

चीनच्या अतिमहत्त्वाकांक्षीपणामुळे अनेक भूभाग तणावग्रस्त: जयदेव रानडे - Marathi News | Many territories are tense due to China's overambition: Jaydev Ranade | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चीनच्या अतिमहत्त्वाकांक्षीपणामुळे अनेक भूभाग तणावग्रस्त: जयदेव रानडे

तीन दिवसीय विवेकानंद महाविद्यालयाला सुरुवात: चीनची महत्त्वाकांक्षा ही भारतापुरती मर्यादित नाही. जागतिक पातळीवर त्यांना वर्चस्व गाजवायचे आहे. ...

चंद्रावरची चिमूटभर मातीही अतिशय मौल्यवान! मोफत का वाटतोय चीन? नासालाही हवी - Marathi News | Even a pinch of moon soil is very valuable china lunar samples distributed to institutions worldwide | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चंद्रावरची चिमूटभर मातीही अतिशय मौल्यवान! मोफत का वाटतोय चीन? नासालाही हवी

चांग'ई-6 ने आणलेल्या नमून्यांमध्ये थोरियम, यूरेनियम आणि पोटॅशियमसारखे सूक्ष्म घटक आढळून आले आहेत... ...

इन्स्टा, युट्यूब Reels चा बाजार उठणार? TikTok पुन्हा एन्ट्री होणार? काय आहे इलॉन मस्कच्या मनात? - Marathi News | tiktok ban looms china explores elon musk acquisition plan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इन्स्टा, युट्यूब Reels चा बाजार उठणार? TikTok पुन्हा एन्ट्री होणार? काय आहे इलॉन मस्कच्या मनात?

TikTok Acquisition : कधीकाळी भारतीय तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे टिकटॉक पुन्हा भारतात सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ...

रशिया, चीन अन् इराणमध्ये चढाओढ; या देशांना 'अंटार्क्टिका'वर कब्जा कशासाठी हवाय? - Marathi News | Iran has declared that it owns Antarctica, China, Russia is expanding its presence in Antarctica, | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया, चीन अन् इराणमध्ये चढाओढ; या देशांना 'अंटार्क्टिका'वर कब्जा कशासाठी हवाय?

१९५० च्या दशकापर्यंत लष्करीकरण आणि अणुचाचणीच्या शक्यतेमुळे अनेक देशांनी अंटार्क्टिका ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. ...

नेपाळमार्गे चीनला पाठवले जाणारे लाखो रुपयांचे मानवी केस जप्त; ३ तस्करांना अटक - Marathi News | Human hair worth lakhs of rupees being sent to China via Nepal seized 3 smugglers arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेपाळमार्गे चीनला पाठवले जाणारे लाखो रुपयांचे मानवी केस जप्त; ३ तस्करांना अटक

डीआरआयने नेपाळ बॉर्डरवर ८० लाख रुपये किंमतीचे मानवी केस तस्करी पकडली आहे. ...