Chhatrapati Sambhaji Nagar Latest News FOLLOW Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News
आमखास मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम संदर्भातील प्रस्तावास क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत तत्वतः मान्यता देण्यात आली ...
ई -रिक्षा पहिल्याच दिवशी बंद पडल्याची तक्रार दिव्यांगांनी आमदार बच्चू कडू यांच्याकडे केली. ...
बसला धडक दिल्यानंतर टेम्पो चालक अपघातस्थळावरून पसार झाला आहे. ...
कुलगुरू म्हणतात सरळसेवा भरतीतून मेरीटचे उमेदवार मिळतील ...
गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता गोरखधंदा; एक ट्रक व २ दोन टेम्पो भरून कारखान्यातील साहित्य जप्त ...
मावळते अधीक्षक मनिष कलवानिया नियुक्तीच्या प्रतीक्षेत, शहरातील आयपीएस उपायुक्तांच्या बदल्यांकडे लक्ष ...
छत्रपती संभाजीनगर-जालन्यात राज्य लॉजिस्टिक हब तर नांदेड-देगलूरला प्रादेशिक लॉजिस्टिक हब अशी मराठवाड्यात राज्य आणि प्रादेशिक ‘लाॅजिस्टिक हब’ होणार असल्याने यातून रोजगारनिर्मिती देखील वाढणार आहे. ...
काही नागरिकांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतरही त्यांच्याकडून पैशांसाठी हट्ट सुरूच होता. ...