Chhatrapati Sambhaji Nagar Latest News, मराठी बातम्या FOLLOW Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News
पैठणरोडवरील भव्य मंदिरात आज जयंती उत्सव ...
मागील दोन वर्षांपासून 'पेट' परीक्षा घेण्याची मागणी संशोधन इच्छुक विद्यार्थ्याकडून करण्यात येत होती. ...
Pune Porsche Accident: अटकेची चाहूल लागल्याने बिल्डर विशाल अग्रवालने पुणे सोडत छत्रपती संभाजीनगर गाठले होते ...
यंदा परीक्षेला बसलेल्या १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांपैकी १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत... ...
अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात रॅकेटमध्ये सहभाग घेत अनेकांनी पैसा कमावून आलिशान बंगले बांधल्याची चर्चा पथकाने कारवाई केल्यानंतर भोकरदन शहरात चांगलीच रंगली होती. ...
हिमायत बागेतील रस्ते खोदून ठेवल्याने नागरिकांना पायी चालणेही अशक्य झाले आहे ...
२ वर्षांच्या मुलाची वेदनेतून मुक्तता, पण सुई तिथे गेली कशी ? जाणूनबुजून टोचल्याची शक्यता ? ...
१० धर्मादाय रुग्णालयांपैकी काही रुग्णालयांनी आरक्षित खाटांच्या संख्येपेक्षाही कमी रुग्णांवर उपचार केले. ...