लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News, मराठी बातम्या

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगरात नवा ठग, १९०० जणांची तब्बल १०० कोटींची फसवणूक; काय आहे प्रकरण? - Marathi News | New Thug in Chhatrapati Sambhaji Nagar, 1900 people cheated to the tune of 100 Crores; What is the matter? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात नवा ठग, १९०० जणांची तब्बल १०० कोटींची फसवणूक; काय आहे प्रकरण?

शेअर मार्केटद्वारे महिन्याकाठी १५ टक्के परतावा देण्याचे आमिष, संतप्त ठेवीदारांची पाेलिस आयुक्तालयात धाव ...

एक वर्षांपासून औट्रम घाट बंद, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या अर्थकारणाला ब्रेक - Marathi News | Outram Ghat closed for a year, a break to the economy of Chhatrapati Sambhajinagar district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एक वर्षांपासून औट्रम घाट बंद, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या अर्थकारणाला ब्रेक

औट्रम घाटातील बोगद्याच्या कामासाठी संघर्ष समितीचे साखळी उपोषण ...

ज्ञानराधाच्या शाखांवर ईडीच्या धाडी; अन्य व्यवसायांचाही तपास करणार - Marathi News | ED raids on Gnanaradha branches; Will investigate other businesses | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ज्ञानराधाच्या शाखांवर ईडीच्या धाडी; अन्य व्यवसायांचाही तपास करणार

बीड, पुणे, नवी मुंबईच्या शाखांवर धाडी, सुरेश कुटेचे १.२ कोटी रुपये, डीमॅट खाते गोठवले ...

एकाच वेळी ३ विमाने लॅंडींगसाठी सज्ज; एक विमान लँड करताना पुन्हा गेले हवेत, प्रवाशी गोंधळात - Marathi News | In Chhatrapati Sambhajinagar Airport 3 planes ready for landing at the same time; A plane has gone off again while landing, leaving passengers in confusion | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकाच वेळी ३ विमाने लॅंडींगसाठी सज्ज; एक विमान लँड करताना पुन्हा गेले हवेत, प्रवाशी गोंधळात

चिकलठाणा विमानतळावरील घटना : आकाशात घिरट्या मारून विमानाचे लँडिंग, प्रवाशांचा काळजाचा ठोका चुकला ...

कोलकाता डॉक्टर रेप-मर्डर केसच्या निषेधार्थ घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप - Marathi News | Resident doctors strike at Ghati Hospital to protest Kolkata doctor rape and murder case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोलकाता डॉक्टर रेप-मर्डर केसच्या निषेधार्थ घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप

घाटी रुग्णालयातील ५३२ निवासी डॉक्टर संपात उतरले आहेत ...

एसटीत महिलांसाठी राखीव जागांवर बसतात पुरुष; उठवणार कोण? काय सांगतो नियम? - Marathi News | Men sit on seats reserved for women in ST; Who will wake up? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एसटीत महिलांसाठी राखीव जागांवर बसतात पुरुष; उठवणार कोण? काय सांगतो नियम?

प्रवासाच्या प्रारंभी जागेवरून उठविता येते; मधल्या थांब्यावर मात्र राखीव जागावरून प्रवाशाला उठविता येत नाही ...

छत्रपती संभाजीनगरच्या लेबर कॉलनीतील प्रशासकीय संकुल कागदावरच; २ वर्षांपासून जागा पडून - Marathi News | Administrative Complex in Labor Colony of Chhatrapati Sambhajinagar only on paper | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरच्या लेबर कॉलनीतील प्रशासकीय संकुल कागदावरच; २ वर्षांपासून जागा पडून

१२५ कोटींची तरतूद मार्च २०२३ मध्ये, आता पुन्हा नव्याने निविदा  ...

किती सहन करायचं, आता रडायचं नाही लढायचं; मलकापूर बँक ठेवीदार जाणार कोर्टात - Marathi News | How much to bear, no more cry now ready to fight; Malkapur Bank depositors will go to court | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :किती सहन करायचं, आता रडायचं नाही लढायचं; मलकापूर बँक ठेवीदार जाणार कोर्टात

मलकापूर बँकेच्या ठेवीदारांची रविवारी गारखेडा परिसरात बैठक झाली. यात ७० पेक्षा अधिक ठेवीदार जमले होते. ...