शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

नाशिक : शिवजन्मोत्सव सोहळ्याबाबत लवकरच निर्णय : भुजबळ

महाराष्ट्र : राज्यातील ३ कोटी नागरिकांनी घेतला शिवभोजन थाळीचा आस्वाद - छगन भुजबळ

नाशिक : निम्मे काम फत्ते; आता अर्धेच बाकी!

नाशिक : नव्या स्ट्रेन विषाणूमुळे दक्षतेच्या सूचना :पालकमंत्री

नाशिक : उपमुख्यमंत्र्यांसमोरच फिजिकल डिस्टन्सचा फज्जा

पुणे : महिला शिक्षण दिन देशभर साजरा व्हावा,  छगन भुजबळ यांची मागणी 

मुंबई : 'सावित्री-ज्योती' मालिकेसाठी शासनाकडून अर्थसहाय्य मिळावे, कॅबिनेटमंत्र्यांची मागणी

राजकारण : महाविकास आघाडीत होणाऱ्या अंतर्गत पक्षांतराबाबत छगन भुजबळ यांचे मोठे विधान, म्हणाले...

महाराष्ट्र : ‘या’ जिल्ह्यात ४ जानेवारीपासून शाळेची घंटा वाजणार; ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरू होणार

नाशिक : मुस्लीम संघर्ष समितीचे भुजबळांना निवेदन