शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

नाशिक : राज्यात कडक लॉकडाऊन करा, सरकारमधील ज्येष्ठ मंत्र्याची मागणी; अजितदादांशी चर्चा, मुख्यमंत्र्यांशीही बोलणार

महाराष्ट्र : शिवभोजन थाळीचा राज्यातील गोरगरीब, मजूर वर्गाला मोठा आधार : छगन भुजबळ

नाशिक : शहरात वाढणार 640 कोविड बेड‌्स

राजकारण : Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना कोरोनाची लागण; शरद पवारांनी घेतली विशेष खबरदारी

नाशिक : मास्क न वापरल्यास हजार रुपयांचा दंड

राजकारण : राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे झाल्या ‘मिसेस डॉ. वाघ’; शरद पवारांनी दिले शुभाशीर्वाद

महाराष्ट्र : …अन्यथा लॉकडाऊनचा निर्णय शासनाला घ्यावा लागेल; मंत्री छगन भुजबळांचा सूचक इशारा

महाराष्ट्र : महाराष्ट्राच्या भूमीत कुणीही चाणक्य बिणक्य चालणार नाही, कारण...; राणेंच्या वक्तव्यावर भुजबळांची थेट प्रतिक्रिया

नाशिक : ...आता साहित्याला लाभेल वैज्ञानिक आयाम ! - भुजबळ

महाराष्ट्र : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा येथे, तर उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यातील पोलीस संचलन मैदानावर ध्वजारोहण