शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

राजकारण : अजित पवारांकडुन छगन भुजबळांना डावलल्याची खेळी का? कारण काय?

राजकारण : नाराज छगन भुजबळांना कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा टोला

राजकारण : लोकसभेला भुजबळांच्या नावाला मोदींचा पाठिंबा होता..भुजबळांनी भर सेभत काय सांगितलं

राजकारण : जागेचा तिढा, भुजबळ वैतागले...श्रीकांत शिंदेंना थेटच सुनावलं.. | Chhagan Bhujbal Shrikant Shinde

राजकारण : मनोज जरांगे पुन्हा भुजबळांवर बोलले, सरकारला डॅमेजचा इशारा का दिला? Manoj Jarange on Bhujbal

राजकारण : Chhagan Bhujbal EXCLUSIVE : 'धक्के मारून आम्हाला बाहेर काढलं' भुजबळ थेट बोलले, पाहा स्फोटक मुलाखत

राजकारण : Chhagan Bhujbal On Sambhaji Bhide मोदी भिडेंना भेटले होते, त्यांच्या कानावर टाका...जबळांचा सल्ला SA4

महाराष्ट्र : भुजबळांच्या त्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया.. | Devendra Fadnavis On Chhagan Bhujbal

महाराष्ट्र : भुजबळांनी मैदान गाजवलं... लुटला क्रिकेटचा मनमुराद आनंद... | Chhagan Bhujbal Playing Cricket - Nashik

महाराष्ट्र : महाराष्ट्र सदन पिच्छा सोडेनात, भुजबळ पुन्हा मंत्रीपद गमवावं लागणार? Maharashtra Sadan Scam