शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

महाराष्ट्र : राज्याच्या तिजोरीत आर्थिक चणचण; मुख्यमंत्री, मंत्र्यांच्या दालनं, बंगल्यांवर मात्र ९० कोटींची उधळण

छत्रपती संभाजीनगर : छगन भुजबळांवर टीका केल्याने वड्डेटीवारांच्या ओबीसी मेळाव्यात समता परिषदेचा गोंधळ

पुणे : आघाडी सरकार असो वा फडणवीस सरकार मराठा आरक्षणाला आम्ही कधी विरोध केला नाही; पण...: छगन भुजबळ 

राजकारण : महाविकास आघाडीच्या नेत्यांचा भाजपावर हल्लाबोल; राष्ट्रवादी मंत्र्याकडून सरनाईकांची पाठराखण

राजकारण : ...म्हणून ईडीनं सरनाईकांच्या घरावर छापे टाकले; भुजबळांनी सांगितलं राज'कारण' 

कोल्हापूर : सीमावासीयांना मंत्र्यांनी घातली भावनिक साद

मुंबई : पूरग्रस्त भागातील निराधारांना आधार, मोफत धान्य वाटप होणार

राजकारण : रायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या; छगन भुजबळांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी

नाशिक : नाशकातील बारभाई कारभाराकडे पाहणारा कोणी आहे की नाही?

मुंबई : 'नया है वह'... पार्थबद्दलच्या प्रश्नावर छगन भुजबळ म्हणाले मी काय बोलणार?