शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

नाशिक : ३५० खाटांचे सुसज्ज कोविड सेंटर

नाशिक : प्रत्येक तालुक्यात कायमस्वरूपी आॅक्सिजन सेंटर

नाशिक : अक्षय कुमारच्या दौऱ्याबाबत भुजबळांचा यु टर्न, माध्यमांनी वक्तव्याचा विपर्यास केला

महाराष्ट्र : 'लॉकडाऊनमध्ये अक्षयला तारांकित रिसॉर्ट मिळालंच कसं?'

नाशिक : अक्षय कुमारची 'हवाई सफर' वादाच्या भोवऱ्यात, भुजबळांकडून चौकशीचे आदेश 

महाराष्ट्र : आणखी तीन महिने शिवभोजन पाच रुपयांत; ३ कोटी ८ लाख नागरिकांना फायदा 

मुंबई : मंत्रिमंडळातील खडाजंगीवरून आशिष शेलारांचा 'ठाकरे' सरकारला चिमटा

मुंबई : 'राज्यात २६ दिवसांत २८ लाख शिवभोजन थाळ्यां तर १ कोटी ४६ लाख कार्डधारकांना धान्यवाटप'

नाशिक : राज्यात ६५ लाख ८० हजार क्विंटल अन्नधान्याचे वाटप

महाराष्ट्र : पवार म्हणतात ५ कोटी, भुजबळ ६ कोटी, राष्ट्रवादी म्हणते १ कोटी... कुणाची आकडेवारी खरी, कुणाची खोटी?